विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755 शेवगाव :- दिनांक १३/०७/२४ ते दिनांक २२/०७/२४ या कालावधीत होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त रा.प.शेवगाव आगारामार्फत शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांची मागणी आल्यास थेट गावातून पंढरपूर यात्रेसाठी बस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.त्यासाठी आगारामार्फत ग्रामपंचायत कार्यालया सोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून सदर मोहिमेचा लाभ घेण्याचे …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात उडाली खळबळ – गोळीबार व पेट्रोल बॉम्ब हल्ला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मालु वस्त्र भंडार दुकानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करुन गोळीबार केल्याची घटना घडली असून गोळीबारात दुकानात काम करीत असलेल्या नोकराच्या एका पायाला गोळी लागली. या पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसूनही येते आहे. …
Read More »वृक्ष लागवड करुन मयुरीने केला वाढदिवस साजरा – मासळ परिसरात कौतुकांचे वर्षाव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सतत दोन वर्ष कोरोणाने देशाला वेठीस धरले अश्यातच व्हेटीलेटर अभावी अनेकाना जिव गमवावा लागला त्यामुळे मयुरीने निश्चय केला की दरवर्षी झाडे लावूनच वाढदिवस साजरा करावा याकरिता तुकडोजी महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदोडा गुफा येथे विविध प्रकारचे झाडे लावून मयुरी ने आपला वाढदिवस साजरा केला …
Read More »माझ्या बापुने दिली घेऊन गाडी – सरपंच गिरजाबाई गायकवाड
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली स्कुटी भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी गोंदेडा च्या सरपंच गिरजाबाई गायकवाड ला दुचाकी स्कुटी भेट दिली.दिनांक ७ जुलै ला नवीन वाड्यात,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे व सहकारी महिलांच्या उपस्थितीत गिरजाबाईस चाबी देवून दुचाकी वर स्वार करून सुपूर्द …
Read More »‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
शेवटच्या लाडक्या बहिणीला लाभ देण्यासाठी कटिबध्द जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला व मुलींना दरमहा 1500 रुपये …
Read More »शेवगाव नगरपरिषदे मधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार याची चौकशी करा
दिलेल्या निवेदनातील सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा देत दिले निवेदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करणे बाबत, किंवा त्या योजनेची फेर निविदा करणे बाबत व संबंधित कामात …
Read More »खोकरला येथे जडीबुटी दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पतंजलि योग समिती खोकरलाच्या वतीने आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्म दिन जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश डोर्लिकर होते. उद्घाटन शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक मारोती पुडके, योग शिक्षक तथा …
Read More »बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून घरा शेजारच्याची केली हत्या
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात आज दिनांक 06/07/20424 रोजी शुल्लक कारणावरून बाप लेकाने घरा शेजारच्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्का दायक घटना हळदी येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. राजु शेषराव बोदलकर वय वर्षे 30 राहणार हळदी असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरा शेजारी असलेल्या झाडाच्या …
Read More »भरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले.
तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-जयेद्र चव्हाण (भंडारा ) – तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद एस. टी.बस क्रमांक एम. एच १३ सि..यु. ९३६० तुमसर वरून मोहाडी कडे भरधाव जाणाऱ्या एस.टी. बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो एच. एफ. डिलक्स कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम. एच ३६ए.डी.५३९० या क्रमांकाच्या दुचाकीला ज़ोरदार धडक …
Read More »प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप आणि वृक्षारोपण
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- प्रहार जनशक्ती पार्टी नागभीडच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीडचे वैद्यकीय अधिकारी डॉ गावंडे साहेबाच्या उपस्थितीत रुग्णांची विचारपूस करण्यात आले योग्य उपचार रुग्णांना जेवण मिळतो की नाही यासोबत चर्चा झाली. त्यातून स्पष्टपणे दिसून आले कॉन्ट्रॅक्टर दोन पोळी, एक वाटी दाळ, एक वाटी भाजी, आणि एक वाटी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना