कार्ड धारकांची ड्रॉ मध्ये लागलेले सामान त्वरीत देण्याची केली मागणी मॅनेजर टेंभूर्णे यांच्याकडे दिले निवेदन जिल्हा प्रतिनीधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा) :- शुभमहालक्ष्मी एंटरप्राइजेस विक्री संवर्धन आणि ग्राहक उपाहार योजना अंतर्गत लकी ड्रॉ ची सुरुवात फेब्रुवारी 2023 पासून करण्यात आलेली होती. अंतिम सोडत मार्च 2024 ला झाली असून चार महिने …
Read More »प्लास्टीक,केरकचरा व साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी प्रशासन सरसावले परंतु खासगी इसमाच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात होणार साफसफाई
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. आंबेडकर चौक येथील जिल्हापरीषद मालकिचे विश्रामगृहामध्ये जवळच्या टपरी धारकांनी हॉटेलवाले यांनी कचरा टाकुन सदर ठिकानी मोठ्या प्रमाणावर धान साठली असुन सदर घानीचा तेथील रहीवासी व इतर नागरीकांना उपद्रव होत आहे तसेच त्याठिकाणी …
Read More »विश्वासघात करून पसार झालेला आरोपी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात
राजस्थान च्या बन्सवाडा जिल्यातून आरोपीला केले जेरबंद हिंगणघाट पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे हिंगणघाट :- दिनांक 14/3/23 रोजी तक्रारदार नामे राहुल डोंगरे राहणार लाडकी यांना सोबत गिमा टेक्स्ट कंपनी हिंगणघाट तालुक्यातील वणी येथे सोबत काम करत असलेला आरोपी नामे राजेश शर्मा राहणार इंद्रावास कॉलनी छिन्दवाडा मध्यप्रदेश याने दवाखान्यात जातो …
Read More »शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा – योगेश ठुने तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सर्वत्र पावसाळा ऋतू सुरू झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतीसाठी विद्युत मोटार पंपाद्वारे शेतकऱ्यांना शेतीला पाणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतो, दरवर्षी सर्पदंशाने अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला असून याकडे शासन नेहमीच पाठ फिरवीत असतांनाचे चित्र …
Read More »‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ
सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जिवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, मनस्वास्थ केंद्र, योगापचार केंद्र आदींद्वारे वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित …
Read More »चिमूर तालुक्यातील जि. प. क्षेत्रातील विविध गावात शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छारुपी नोटबुक वितरित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पुढाकारातून श्रीमती. मनिषाताई मनियार, सौ.मेघाताई मितेशजी भांगडीया, सौ.अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया व रुद्र भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पुयारदंड, गडपिपरी, आंबोली, सिरपूर, बोरगाव (बुट्टी), आंबेनेरी, कपर्ला, पारडपार व टिटवी येथे जिल्हा परिषद …
Read More »ब्रम्हपूरी-वडसा राष्ट्रीय महामार्ग बंद
तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. संथ गतीने बांधकाम सुरू आहे. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग …
Read More »राज्याच्या वाळू धोरण समितीमध्ये चंद्रपूर जिल्हाधिका-यांचा समावेश
सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी समितीचे गठन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राज्यातील नागरिकांना सहज सुलभतेने व माफक दरात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वसमावेश धोरण निश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय …
Read More »‘लाडकी बहीण योजनेत’ व्यस्त शेतकरी मात्र चिंताग्रस्त
निंदणासाठी महिला मजूर मिळेना तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड नागभीड :- दर महिन्याला १ हजार ५०० रुपये मिळावे याकरिता सर्वत्र अर्ज प्रक्रियेत सध्या शहरी तसेच ग्रामीण भागात ‘लाडकी बहीण’ व्यस्त आहे. त्यामुळे शेतामध्ये निंदणासाठी मजूर मिळेनासे झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिला. …
Read More »शेवगाव पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- दिनांक 09/07/2024 वार सोमवार या बाबत सविस्तर वृत्त असे की माझ्या पाहुण्याकडून पैसे का आणले ? याचा जाब विचारत एका पोलिस कर्मचाऱ्याने दुसऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार शेवगाव पोलिस ठाण्यात गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना