जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील एच.पी पेट्रोल पंपाजवळील मोडीवर टिकाराम पिसे यांच्या शेतात सायंकाळी ०५:३० वाजताच्या दरम्यान चार चाकी मारुती सुझुकी कंपनीची ईको कार ( क्रमांक.एम एच ३४ सी जे ०९१६ ) हि पटली झाली असून या वाहनात चालकासह दोघे असे तीन जण होते.सुदैवाने काळ आला होता पण वेळ आली नसल्याने थोडक्यात तिघेही किरकोळ जखमी झाले याबाबत ची माहिती नेरी येथील स्थानिकांना मिळाली असता बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गोळा व्हायला सुरुवात झाली होती.

ज्वाला समाचार सच का सामना