Breaking News

महाराष्ट्र

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे तळेगाव:- यवतमाळ तालुक्यातील तळेगांव (भारी) येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी मध्ये क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक .१२ मार्च २०२३ रोजी आदिवासी संस्कृतीचे वाहक असलेल्या व गावातील सामाजिक,धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक प्रश्नांची उकल करून गावातील सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील १०० गावांतील २५० गांव …

Read More »

नेहरू जि.प.शाळा येथे विद्यार्थ्यांना पेन,बुक व खाऊ वाटप

टायगर ग्रुप चिमूर च्या माध्यमातून राबविला उपक्रम  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात टायगर ग्रुप चिमूर च्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात टायगर ग्रुपची सदस्या किरण मोहिनकर ची आई स्व.इंदिराबाई मोहिनकर यांचे वर्ष श्राद्ध निमित्ताने सर्व टायगर ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिमूर येथील नेहरू जिल्हा परिषद शाळा …

Read More »

दुचाकी ची डिव्हायडर ला धडक लागून दोन जण गंभीर जखमी

नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोल पंपाजवळील घटना तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-दुचाकीची डिव्हायडरला धडक लागून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि १३ मार्च रोजी रात्री ९ च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोलपंपाजवळ घडली.प्रशांत कोरडे वय 25 वर्ष ,कुंदन …

Read More »

मारेगावात दोन तासाचा थरारीत सिनेस्टाईल लूटमार – चार युवकाकडून अपहरणाचा प्रयत्न

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रॅक्टिस करून मारेगावला परतत असतांना चार युवकांनी चाकू , बंदूक दाखवित तब्बल पावणे चार लाखाने लुटल्याची खळबळजनक घटना दि.१३ ला रात्री घडली.डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा असे पिडीत डॉक्टरचे नाव आहे. डॉ.हाजरा यांचे मारेगाव स्थित मंगलम पार्क येथें …

Read More »

चिमूर तालुका काँग्रेस अल्पसंख्यक विभाग अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आरिफभाई शेख यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ.अविनाशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दि. 14 मार्च 2023 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी व मा.राहुलजी गांधी यांचे उच्च नुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. इमरान प्रतापगठी चेअरमन , अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग, मा.नानाभाऊ पटोले महाराष्ट्र …

Read More »

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडियावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीसचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पीडित महिलेने चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार. पिडीता आणि त्यांचे पती साईनाथ …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-उमरेड शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शुक्रवार रोज दिनांक 10/03/2023 ला शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक बांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उमरेड शहरातील मॉ वैष्णवी कॉम्पेल्क्स एस टी बस …

Read More »

महिला काँग्रेस तर्फे गावातील कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-जागतिक महिला दिना निमित्याने चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर येथील ग्रामपंचायत भवन येथे महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शंकरपूर येथे ज्या महिलांनी स्वतःला सावरून स्वतःचा संसार सुरळीत केला व आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन घडवलं उच्च शिक्षण घेऊन समाजाची …

Read More »

अज्ञात वाहनाने दिली दूचाकीला धडक दुचाकी चालक जागीच ठार- खरकाडा येथील घटना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरालगत खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने दूचाकी वाहनास धडक देऊन पसार झाला असून दूचाकी वाहक जागीच ठार झाला आहे. चिमूर शहराकडे येणाऱ्या कानपा – चिमूर मार्गावरील खरकाडा येथील लाखे पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहनाने एम एच 40 AA 8610 सुधीर विष्णू तीनपटले अंदाजे …

Read More »
All Right Reserved