प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव सामाजिक कार्यकर्ता शेवगांव:-शेवगाव शहर व तालुक्यातील शासकीय व निमशासकिय शिक्षक व सर्व राज्य सरकारचे विविध खात्यातील कर्मचारी शेवगाव पंचायत समिती पासुन मोठी पायी फेरी काढून एकच मिशन जुनी पेंशन, पेंशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या मालकीची ,कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक घोषणा देत हजारो …
Read More »वरोरा ते वणी मार्गावरील पाटाळा पुलाच्या बांधकामादरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी
19 व 20 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत राहणार वाहतुक बंद पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिस विभागाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : वरोरा ते वणी या राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा पुलाचे काम सुरू असल्याने पुलाच्या बांधकाम दरम्यान 19 मार्च रोजी रात्री 8 वाजतापासुन ते 20 …
Read More »जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना – वादळ वारा तसेच गारा पडण्याची शक्यता
17 व 18 मार्च रोजी ऑरेंज तर 19 ते 21 मार्च दरम्यान येलो अलर्ट जारी नागरिक व शेतकऱ्यांना शासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.17 : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातील एक दोन …
Read More »चिमूरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांची रॅली
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.संपाच्या चौथ्या दिवशी चिमूर तालुक्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर गेले …
Read More »तिसऱ्या दिवशी कार्यालये ओस पडली,कार्यालयात शुकशुकाट
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.संपाच्या तिसऱ्या दिवशी चिमूर तालुक्यात राज्य सरकारी …
Read More »ऐन परीक्षेच्या काळात संप करणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा – समाजिक कार्यकर्ते देविदास जांभुळे
उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दहावी, बारावी व ईतर वर्गातील मुलांची परीक्षा सुरू आहे. तर ईतर वर्गाची येत्या समोरील महिन्यात सुरू होणार आहे. आणि यां सथास्थितीत सर्व विभागीय कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारून “जुनी पेंशन” लागू करण्या संदर्भात संप पुकारलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे तसेच विद्यार्थ्यांचे शासकीय व …
Read More »राळेगांव येथील तरुण शेतकरी तथा पत्रकाराची आत्महत्या
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगांव:-शहरातील परीचीत असलेले तरुण नेतृत्व दैनिक नवराष्ट्रचे तालुका बातमीदार विनोद बाबाराव अलबनकर (३७ ) राहणार गांधी लेआऊट यांनी आज दिनांक १५ मार्च २० २३ ला सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आपल्या मुळ गांवी कोदुर्ली येथील जुन्या घरी कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली . मोठा भाऊ विक्रांत कोदुर्ली …
Read More »मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला
मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, मनसेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राज्यातील भाजप सेना युती सरकार व त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनांपासून वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास 1500 शेतकऱ्यांना वंचित ठेवले तर नियमित कर्ज भरणाऱ्या …
Read More »जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
दुसऱ्या दिवशीही संप सुरुच, कार्यालये ओस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत.चिमूर तालुक्यातही राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर …
Read More »आज शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी मनसेच्या पुढाकाराने बैलबंडी आक्रोश मोर्चा
बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना