Breaking News

महाराष्ट्र

सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिवापूर:-आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी धुलीवंदना निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ गोडबोरी त. भिवापूर येथे सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून काढण्यात आली. धुलीवंदन म्हटले की, सर्व तरुण वर्गामध्ये उत्सव हा संचारला असतो, रंग, डीजे चा झिंगाट, व्यसन, आणि त्या व्यसनातून समाजात वाईट वृत्ती, प्रामुख्याने धुलीवंदना निमित्त संपूर्ण …

Read More »

महिला दिनीच महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित

नागरिकांत कार्यवाही विरोधात संताप प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-दवलामेटी ग्रामपंचायत सरपंच रीता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांचा विरोधात जागतीक महिला दिनी अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. अविश्वास प्रस्तावाचा बाजूने गजानन रामेकर, सतीश खोब्रागडे, छाया खिल्लारे, रश्मी पाटिल, शकुंतला अभ्यंकर, उज्वला गजभिये, शितल वानखेडे, साधना शेंद्रे, अर्चना चौधरी …

Read More »

होळी व रंगपंचमी निमित्त अवैध हातभट्टी व दारू पुरवठा करणाऱ्या विरुद्ध चिमूर पोलीसांची धडक मोहिम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील गदगाव येथील गावा जवळ असलेल्या जंगलात मोहिम राबवुन पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून कार्यवाही केली. या कार्यवाही दरम्यान आरोपी ताराचंद शंभरकर राहणार गदगाव यांच्या कडून 6 प्लॅस्टिक नग प्लास्टिक कॅन मध्ये दहा लिटर प्रमाणे 60 ली. मोहा दारू एकूण 18000/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात …

Read More »

माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना प्रतिष्ठान तर्फे उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून मोरेश्वर उधोजवार सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात ५ मार्च रोजी वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पत्रकार क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले खरे वृत्तांत न्यूज पोर्टल युट्युब चॅनल चे …

Read More »

गुन्हा दाखल होऊनही प्राणघातक हल्ला करणारा आरोपी मोकाटच

पोलीस विभागावर शंका,गुन्हेगाराला अटक करावी आकाश बांगडे यांची पत्रकार परिषदेतुन मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-नेरी येथील ग्रा प सदस्य असलेल्या संगीता यशवंत वैरागडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून रस्त्यावर व अंगणात सिमेंट पडते असे हटकले असता दि 2 फ्रेब्रू ला आरोपी यशवंत वैरागडे यांनी हातात कोयता घेऊन मुलगा आकाश बांगडे …

Read More »

चिमूर पोलिसांनी धाड टाकून 1,91,200 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- समोर असलेल्या होळी, धुलीवंदन सणा निमित्तानं आज दिनांक 04/03/2023 रोजी चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्ही रेड बाबत पेट्रोलिंग करीत असतांना विश्वासू खबरी कडून मिळालेल्या माहिती नुसार मौजा पिपर्डा येथील जंगल परिसरातील गाव तलाव येथे धाड टाकून कार्यवाही केली असता 11 प्लास्टिक ड्रम मध्ये मोहासडवा 550 kg …

Read More »

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा बालविवाह होत असल्यास कळविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हाधिकारी  विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालकांशी संबंधित सर्व विभाग प्रमुख व धर्मप्रचारक यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार बालकाचे वय 21 आणि बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी …

Read More »

काश्मिर ते कन्याकुमारी सायकलींग रेस मध्ये चार जणांची टीम सहभागी

तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख-शेवगांव शेवगांव:-शेवगांव सायकलिंग क्लब चे सदस्य कर्तव्य दक्ष महसुल चे अधिकारी अमरावती चे तहसीलदार यांनी स्वतःच्या हिमतीवर नुकत्याच आयोजित केलेल्या कश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलींग रेस (3651KM.) आयोजीत करण्यात आली आहे या स्पर्धेत आपली चार जणांची टीम उतरउन काकडे कमाल केली विशेष म्हणजे काकडे साहेबांनी सर्वसामान्य अशा लोकांना …

Read More »

घराघरातील भाकरीची पंगत प्रवासा इतकेच कीर्तनकारांना मानधन – अत्यंत कमी खर्चात उच्च प्रबोधन

चौदा गावातली शेतकरी कीर्तन महोत्सव तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख -शेवगांव शेवगांव:- हरिनाम सप्ताह म्हटले की लाखोंच्या देणग्या, चमचमीत, चटपटीत, गोडधोड पदार्थांनी भरलेल्या ताटाच्या पंगती आणि विनोदाचार्य महाराज यांना भल्ली मोठी बिदागी देऊन केलेले फक्कड मनोरंजन. वैचारिक चिंतनापेक्षा टुखार विनोदांचा भिकार भडीमार, असे हरिनाम सप्ताहाला स्वरूप आलेले असताना अत्यंत कमी खर्चातही संत …

Read More »

चिमूर विधानसभा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नाजीम शेख यांची नियुक्ती

प्रतिनिधी -कैलास राखडे नागभिड= शिवसेना प्रणित युवासेनेचे चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी नुकतीच जाहीर केली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुचणेनुसार, युवासेना राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आदेशाने, …

Read More »
All Right Reserved