Breaking News

महाराष्ट्र

आरोग्य दुत व निर्भिड पत्रकार अशी ओळख असलेला व्यक्तीमत्व प्रमोद राऊत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपलं वेगळेपण जोपासत असतो.प्रत्येकाची आवड वेगळी असते तर कुणाची पॅशन वेगळी असते.तर कुणी एखाद्या ध्येयाला आपलं कर्तव्य समजत असतो.अश्याच कर्तव्याची व पॅशनची व सामाजिक बांधिलकी म्हणून सरमिसळही अगदी काटेकोरपणे जगणारा सशक्त विचाराचा धनी एकाच वेळी आरोग्य दूत व निर्भिड पत्रकार असं बिरुद मिरवणारं …

Read More »

वडकी ठाणेदाराने पकडला जनावर तस्करीचा कंटेनर

धडक कार्यवाहीत ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-वडकी पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार विजय महाले यांना दि. १०/०८/२०२३ रोजी वडनेर कडून आदीलाबादकडे कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ठाणेदार महाले यांनी आपल्या पोलीस ताफ्या राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक धाब्याजवळ नाकाबंदी करून …

Read More »

पिंपळापुर येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा पिंपळापुर येथे बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करण्यात आले.मणिपूर …

Read More »

दहेगाव येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे (यवतमाळ) यवतमाळ:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा दहेगाव येथे ट्रायबल फोरम शाखा दहेगावच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा , भारतरत्न …

Read More »

सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट – ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्ट पासून मराठीत

मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:- २०१८ मध्ये प्रचंड हिट ठरलेला ‘अम्मा आय लव्ह यू’ हा ‘के.एम चैतन्य’ दिग्दर्शित अॅक्शन थ्रीलर असून सुपरस्टार चिरंजीवी सर्जा, सिथारा, निष्विका नायडू, प्रकाश बेलेवडी आणि आपला मराठमोळा अभिनेता रवी काळे, यांसारखे तगडे स्टार अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आहे. हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झालेल्या …

Read More »

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयुर्वेदिक कार्यशाळेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक दिवसीय आयुर्वेदिक कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमीर धमानी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीत्या, रूढी परंपरा, वादन, गीते, लोककथा तसेच आदिवासी कुटुंबाचे …

Read More »

कुऱ्हाडीने करून वार तरुणाला केले ठार

मार्डी आठवडी बाजाराच्या चौफुलीवरच घडला थरार जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मार्डी गावात शुल्लक कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील मार्डी या गावात काल ९ ऑगष्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. आठवडी बाजाराच्या …

Read More »

जागतिक आदिवासी दिनानिमत्य जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी महिला संघटना मालेवाडा व आदिवासी युवा कमिटी यांच्या सौजन्याने दि.9 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुष्पांजली कार्यक्रम संपन्न झाला.जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला आदिवासी महिला संघटनेचे अध्यक्षा,वैशाली वरखडे व सचिव छबुबाई मरसकोल्हे व आदिवासी युवा कमिटीचे अधक्ष्य प्रफुल वरखडे व …

Read More »

“मेरी मिट्टी मेरा देश” अभियानातंर्गत शिलाफलकाचे काम प्रगतिपथावर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दि.9 : शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यानुसार, संपूर्ण देशात व राज्यात “मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन वीरो को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना शासनस्तरावर देण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने, जिल्ह्यात एकूण 825 ग्रामपंचायत कार्यरत आहे. प्रत्येक …

Read More »

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पाठपुराव्यामुळे आरोग्य विभागात समावेशन मनपातील 33 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान कर्मचाऱ्यांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर, दि.9 : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज 33 कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. बरेच दिवसांपासून रखडलेल्या विषयाचा पाठपुरावा करून श्री. मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागातील समावेशनाचा प्रश्न मार्गी लावला आणि 33 …

Read More »
All Right Reserved