Breaking News

महाराष्ट्र

खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू तालुका हादरला विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावांमध्ये दोन मे वार गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त म छबिना …

Read More »

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित …

Read More »

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा या ऋतूमध्ये कुठलीही तमा न बाळगता कामगार रात्र अहोरात्र न थांबता सतत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करीत असतात. आणि मिळालेल्या रक्कमेतून मुलांना उच्च शिक्षण देऊन सुखी जीवनाचे स्वप्न पाहत असतात. त्याकरिता २० ते ४० …

Read More »

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार …

Read More »

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात अनेक विद्यार्थी जायचे. मात्र आता मोबाईलमुळे मामाचे गाव जवळ झाले आहे. कारण मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केव्हाही जवळच असतात. आणि अशा शिबीरामुळे मुलांचा शारिरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास होत असतो. शिबिर म्हणजे खुले व्यासपीठ आहे. …

Read More »

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ ला सकाळी ०६:३० ते ०८:०० वाजताच्या दरम्यान चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर असलेल्या वहानगाव ते बोथली या गावाच्या मधोमध अवैधरित्या रेती वाहतूक करतांना ३ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने पकडून शेगाव …

Read More »

शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब

स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पालकांनी आपल्या मुलांना ग्रीष्मकालीन शिबिराकरिता कुठलाही विचार न करता पाठविणे गरजेचे आहे. कारण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब यांनी केले. त्या श्री …

Read More »

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने कोणत्याही वेळेला मालवाहू वाहने लागत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दूचाकी वाहने व बाजारपेठेत वस्तू खरेदी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. सर्वात …

Read More »

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक फॉल्टी मीटर्स हजारो रुपयेदंड आकारून कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू अनेक सरकारी कर्मचारी सुद्धा वीज चोरी मध्ये सामील ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन-चार दिवसापासून महावितरण कार्यालयाची …

Read More »

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण गेट म्हणून करिता प्रसिद्ध आहे तसेच अनेक देशी विदेशी पर्यटक गावाला भेट देत असतात चिमूर तालुक्यातील कोलारा तु येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मनेरेगा अंतर्गत अनेक कामे मंजुर आहेत त्यातील ग्राम पंचायत समोरील व गावातील …

Read More »
All Right Reserved