जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळयापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता तात्काळ आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र …
Read More »श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश
16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न …
Read More »अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे …
Read More »‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान
लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बाकीची काम त्याच दिवशी करायला जावू नका कारण तुम्ही मतदान करून देशावर उपकार करत आहात, हे माहीत आहे. कारण तुम्ही फार कामाची माणसं आहात, म्हणून काही गोष्टींची आठवण करून देत आहे. विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 1) शेतात कोणतंही काम …
Read More »कृपया लक्ष द्या – हरवले आहेत
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर पडले आहेत श्रीराम रंगनाथ चेडे,वय 60 वर्षे,रा. चेडे चांदगाव, ता.शेवगाव,जिल्हा अहमदनगर हे घरी कोणास काही एक न सांगता निघून गेले असून ते मानसिक रुग्ण आहेत. आपल्या गावात किंवा परिसरात मिळून आल्यास कृपया खालील मोबाईल नंबर …
Read More »14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी
नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 07 ते 14 मे 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वारा (ताशी 40-50 किमी वेगाने) आणि …
Read More »बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन
पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. या अनुषगांने 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया …
Read More »राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले
भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक जण मोबाईलच्या अधिन झालेले आहेत. मोबाईलमुळे अवघड असणारे काम सोपे झाले आहे. त्याचा उपयोग चांगल्या व ठराविक कामांकरिता करावे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण …
Read More »नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …
Read More »जंगलात लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
हत्या की आत्महत्या? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज सकाळी एक व्यक्ती फाशी लागलेला आढळला त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फाशी लागलेला व्यक्ती चिमूर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना