हत्या की आत्महत्या?
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज सकाळी एक व्यक्ती फाशी लागलेला आढळला त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फाशी लागलेला व्यक्ती चिमूर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज पाटील असल्याचे समजले पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना