मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा …
Read More »छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम
भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उच्च नीती मूल्यांची जपवणूक करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केलेल्या छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला संपूर्ण भारतवर्षात तोड नाही. ह्याच विचारांचा वारसा अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने जोपासत कार्यरत असलेले छत्रपती शाहू महाराज आपल्या …
Read More »पोलीसांनी केला दारूसाठा जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी विनोद जगनूराम उईके (३३), रा. टेंभुर्डा, स्वप्निल महादेव येसांबरे (३८), रा. आष्टा, ता. भद्रावती, रविनंदन सुदामप्रसाद तिवारी (४५), रा. जनकापूर, मध्य प्रदेश, सागर महादेव मारशेटीवार, रा. वरोरा तसेच सट्टापटीचा जुगार खेळविणारा अभय रामाजी ससाने (३०), …
Read More »जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला काजल ठवरे, गंगाधर गजभिये, सत्यफुलाबाई चव्हाण, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी …
Read More »श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा मध्ये प्रदेश केलेल्या श्रीमती. विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार …
Read More »त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा करून पसार झालेल्या मातृ तीर्थ बुलढाणा को-ऑपरेटिव सोसायटीच्या त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप शेवगाव शहरातील नेवासा रोडच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान या बँकेचे दोन लीडर तथा …
Read More »युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत जायकवाडी उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे* विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गुरवारी …
Read More »अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे
सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी व समाज घडविण्याकरिता पूर्वी शिक्षकांना ज्ञानदानासाठी भरपूर वेळ मिळत होता.मात्र आता नवनवीन शासकीय धोरणांमुळे अशैक्षणिक, ऑनलाईन कामे वाढलेली आहेत.यामुळे शिक्षकी पेशा कठीण झाला आहे.रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांनी अशाही परिस्थितीत शाळा,विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले …
Read More »मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील
मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा आणि वाट पहाचे आवाहन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगा शहरात स्थापन झालेल्या आणि सध्या बंद असलेल्या मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे गुंतवणूकदारांना थांबा …
Read More »भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात आयोजित संस्कार शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला ,कार्यक्रमाला संस्कार शिबिराचे प्रमुख विलास केजरकर, महाराष्ट्र अंनिस बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे, दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे प्रतिकुमार टांगले, यशवंत बिरे, वैभव चेटुले, चंद्रशेखर खोब्रागडे, …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना