गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन सुरू असून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषिवर तात्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांना दिले निवेदन. मागील अनेक वर्षांपासून शासनाने …
Read More »मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक
खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा ही आपल्या सर्वांच्या हक्काची शाळा आहे. या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका हे पालकांशी गटामार्फत तसेच प्रत्यक्ष भेट देऊन नेहमी संपर्कात राहतात. म्हणून गावातील इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या …
Read More »जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप …
Read More »आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीर्इ अतंर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज …
Read More »एक रहस्यमय प्रेमकथा-‘प्रीत अधुरी’
मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, …
Read More »रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली बेकायदेशीर पणे प्रवासी वाहतुकदारानकडून मनमानी पद्धतीने पैश्याची जबरदस्ती वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. अवजड वाहतुकीसाठी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला परवडणार असे दर ठरवुन दिले आहे परंतु आकारले जाणारे अवजड वाहतूक म्हणजेच प्रवासी वाहतुकीची गाडी …
Read More »वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जसजसा उन्हाळा तापत जातो तसतसे, उष्माघाताचा धोका प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनतो. विशेषतः जे घराबाहेर बराच वेळ घालवतात. त्यामुळे शरीरातून …
Read More »चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान
उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा …
Read More »श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी शेवगाव शहर झाले भगवे मय
* सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन “जय श्रीराम” च्या घोषणांनी शहर दनाणले * विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये आज दिनांक 20 एप्रिल 2024 वार शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील प्रसिद्ध डी. जे. “डॉन नंबर वन” …
Read More »वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा फायदा घ्यावा – विठ्ठलराव बदखल
रिवार्ड्स संस्था येथे एक दिवसीय शेतकरी यांचे प्रशिक्षण तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-समाज प्रगती सहयोग धारणी आणि रिवार्ड्स मल्टिपरपोज सोसायटी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने अवॉर्ड कार्यालय नागभीड येथे शेतीपिकांचे वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना आणि नुकसान भरपाई विषयक एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन विठ्ठलराव बदखल, संस्थापक, …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना