Breaking News

महाराष्ट्र

मतदान करा ! आकर्षक बक्षिसे जिंका

बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची …

Read More »

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 …

Read More »

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उपस्थित असतील, त्यांनी तात्काळ चंद्रपूर लोकसभा मतदार संघ सोडावा. येत्या 48 तासांमध्ये बाहेर जिल्ह्यातील राजकीय पक्षासोबत संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी मतदारसंघात राहू नये. असे व्यक्ती सभागृह, हॉटेल किंवा इतर ठिकाणी …

Read More »

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे …

Read More »

शेवगाव शहरात रामनवमी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा

*सकल हिंदू समाजसेवक शहर आणि तालुका यांच्या वतीने पालखीचे आयोजन ऐतिहासिक राम मंदिरात जन्मोत्सव सालाबादप्रमाणे साजरा* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदा 22 जानेवारी 2024 रोजी निर्माण झालेल्या आयोध्यातील अनाम मंदिराच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरांमध्ये आज राम जन्मस्वामी राम नवमी पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या थाटात संपन्न …

Read More »

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू असून 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 37 (1)(3) अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहे. …

Read More »

अख्या गावाभोवतीच लावले वनविभागाने ब्रॅण्डेड नेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/सावली:-सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी नियतक्षेत्र पेंढरी मधील मौजा पेंढरी वड हेटि येथे मागील महिन्यापासून वन्यप्राणी बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने सदरच्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी १५ फूट उंचीची ब्रॅण्डेड नेट संपूर्ण गावाभोवतीच लावून गावकऱ्यांना दिलासा दिला. सविस्तर वृत्त असे की, सावली वनपरिक्षेत्रातील मौजा पेंढरी वड हेटी येथे …

Read More »

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू – ‘बुनी बियर्स’

बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० मे २०२४ ला भारतभर मुंबई -राम कोडींलकर मुंबई:-कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करते असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ …

Read More »

शेवगावचे पोलीस आणि गोरक्षक यांच्यातच धप्पा कुट्टी

शेवगाव चे माजी नगरसेवक गोरक्षक श्री साईनाथ आधार यांच्या विरोधात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल संशयित आरोपी फरार विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमूख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 15 एप्रिल 2024 वार सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता सम्राट अशोक नगरच्या कमानी जवळ पैठण …

Read More »

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

बस्स…. मतदान करून सेल्फी अपलोड करा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकर्षक बक्षीस जिंका स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून …

Read More »
All Right Reserved