जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीच्या सार्वत्रिक तर नागभीड नगर परिषदेच्या पोटनिवडणुकिकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 62.82 टक्के मतदान झाले. यात सावली नगरपंचायतीकरीता दुपारी 3.30 वाजेपर्यंत 4284 मतदारांनी (स्त्री – 2343, पुरुष – 1941 मतदार, एकूण टक्केवारी 64.32 …
Read More »घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण द्या – डॉ, बबनराव तायवड़े
ओबीसी जन गणगनना हक़्क़ परिषद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारने ओबीसीची जातिनिहाय जंनगनना करून राजकीय आरक्षण साठी केंद्र सरकारने 243(T), 243(D) सेक्शन 6 मधे घटना दुरुस्ती करुण देशातील ओबीसीना 27% आरक्षण देण्यात यावे, असे वक्तव्य अभ्यंकर मैदान चिमूर येथील ओबीसी जनगनना हक़्क़ परिषद या कार्यकमात केले, ओबीसी समाजावर शैक्षणिक, आर्थिक, …
Read More »तरुण विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत दवलामेटी म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या स्मारिका रमेश विरखेळे (२१) या तरुणीने घरातल्या सीलिंग चा हुक्क ला ओढणी चा सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याने विरखेळे कुटुंबावर दुःखाचे डोंगळ कोसळले तसेच परिसरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. मृतक मुलगी एस. बी. जैन कॉलेज, …
Read More »हमीभावाने तुर खरेदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
तूर खरेदीसाठी जिल्ह्यात 3 केंद्रे सुरु जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 20 डिसेंबर: पणन हंगाम 2021-22 मधील हमीभावाने तूर खरेदी करण्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. 20 डिसेंबर 2021 पासून नोंदणी प्रक्रिया तर दि. 1 जानेवारी 2022 पासून खरेदी प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाईन …
Read More »जि.प.अंतर्गत असलेल्या अनुकंपा धारकांसाठी कॅम्पचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.20 डिसेंबर: जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या अनुकंपा धारकांसाठी कॅम्प दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कै. मा.सां. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुरवातीला जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा धारकांचा मेळावा प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. …
Read More »अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या-वाहनांचा जाहीर लिलाव
लिलावात एकूण 33 वाहनांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.20 डिसेंबर: तहसील कार्यालय, चंद्रपूर येथील पथकाद्वारे अवैधरीत्या रेती उत्खनन व वाहतूक करतांना आढळून आलेल्या वाहनांच्या वाहन मालकावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु वाहन मालकांनी त्यांच्यावर ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम त्यांना वाजवी संधी देऊनही अद्यापपर्यंत सरकार जमा केली नाही. त्यामुळे …
Read More »अवैध्य रेती तस्करी करणारा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर केला जप्त
खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय यांची धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती तस्करीचे प्रमाण जास्त वाढले असून यावर आळा घालण्यासाठी रात्रीच्या अंधारात खडसंगी परीक्षेत्र बफर कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या टीमने केली धडक कारवाई.आज दि. 19/12/2021 रोजी रात्री 2.00 वा. नियतक्षेत्र तळोधी 1 व तळोधी …
Read More »आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 18 डिसेंबर: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता दोन दिवसीय रोजगार व शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये नामांकित …
Read More »पाण्याचा टाकीवर काम करणाऱ्या मजुराचा खाली पडून मृत्यू
ठेकेदाराचे सेफ्टी न बाळगल्याने घडला हा सर्व प्रकार – बबलू शेख (हजरत टिपू सुलतान ग्रुप तालुका अध्यक्ष) ५१ कोटी रुपये नळ योजनेच्या कामावरील मजूराचे नवीन पाणी टाकी चे काम करीत असतांना तोल सुटून खाली पडल्याने मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.१८/१२/२०२१ ला सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान …
Read More »सहा ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गात रूपांतरित करून 18 जानेवारी रोजी मतदान
तर मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर: जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील घडोली, वरोरा तालुक्यातील चिकणी, कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, मूल तालुक्यातील गडीसुर्ला, नागभीड तालुक्यातील मेंढा किरमिटी या 6 ग्रामपंचायतीच्या नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा निवडणूक आयोगाच्या 7 डिसेंबर 2021 च्या पत्रान्वये स्थगित करण्यात …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना