Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये …

Read More »

आगीत घर जळालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते ताजूदिन शेख यांनी केली जिवनावश्यक वस्तूंची मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर– जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील शेतकरी दगडू कासार या शेतकऱ्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत सर्व सामानासह संपूर्ण घर जळून खाक होऊन कुटुंब बेघर झाले होते. भारतीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ताजुदिन शेख जिवती यांनी दगडू कासार यांच्या कुटुंबीयांना तांदूळ, गहू, तेल, मीठ, तिकट साखर,पत्ती ईतर जिवन …

Read More »

नागभीड चा युवक जितेंद्र कर्जाच्या प्रतिक्षेत झाला कर्जबाजारी

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड : – जितेंद्र ने नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंट चे शिक्षण पुर्ण करून विदेशात काम केले आहे पण आपल्या देशाची व गावाची ओढ त्याला भारतात परत घेऊन आली जितेंद्र ने नागभीड येथे येऊन भागीदारीत लाखो रुपये खर्च करून मसाल्याचा उद्योग सुरू केला त्यासाठी त्याने १५ लाखाची …

Read More »

मिशन वात्सल्य योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : कोव्हीड मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी …

Read More »

वाघाच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री यांना दिले निवेदन

  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने केली वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :-गदगाव परिसरात पट्टेदार वाघ हा दबा धरून बसलेला असल्याने शेतकरी ,शेतमजूर व विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण होऊन भीती निर्माण झाली आहे. तेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिमूर तालुका अध्यक्ष तथा गदगाव चे सरपंच राजु मुरकटे यांनी वाघाचा बंदोबस्त …

Read More »

संत गाडगेबाबांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार केला तरच मानवी जीवन समृद्ध होईल-समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संत गाडगेबाबा यांनी अवतीभवती चा माणूस वाचला सामाजातील विषमता शोधली मानवी जीवनाचे सूक्ष्म परीक्षण केले व अज्ञानाच्या ,जाती धर्माच्या शिक्षणापाशुन मूलबाळाना वंचीत ठेवणाऱ्या अंधश्रद्धा बाळगणाऱ्या समाजाला प्रभोधन, कीर्तन करून जातीपातीचे पिंजरे तोडा,मुलांना शिकवा, चमत्काराला कडाडून विरोध करत धाग्या दोऱ्याच्या नादि लागु नका कर्ज काढू नका …

Read More »

शासनाकडून दहा किलो मीटरच्या डांबरीकरण रोडला मंजुरी

प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाला मिळाले यक्ष प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड :-आज दिनांक 21/12/2021 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड व मांगली यांच्या प्रयत्नाला यश दहा किलो मीटरच्या रोड डांबरीकरण शासनाकडून मान्य केले आणि बामणी ते मांगली या रोडची दुरवस्था गेल्या किती .तरी वर्षापासून या रोडवर डांबरीकरण चितळे उडलेले होते परंतु …

Read More »

अपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन १५ दिवसांत वितरित करा

अन्यथा प्रहारचे तहसिल कार्यालया वर हल्ला बोल आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिव्यांग विधवा तसेच निराधार वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन देण्यात येते व त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करतात पण …

Read More »

अमरपुरी-भांसुली येथे दत्त जयंती सोहळा केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील अमरपुरी-भांसुली येथे मागील 34 वर्षापासून दत्त जयंती मोठ्या उत्साहाने थाटामाटाट साजरा करण्यात येतो. आजही दरवर्षी प्रमाणे अमरपुरी- भांसुली गावात दत्त जयंती महोत्सव आयोजन करण्यात आले होते. व जयंती दोन दिवसीय महोत्सवाच्या प्रसंगी दि, १८डिसेंबरला १९ विधिवत उपस्थित समाज बांधव व ह. ब. प. …

Read More »

प्रतिक्षा यादीत असलेल्या अनुकंपाधारकांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त करून घ्यावी – जिल्हाधिकारी गुल्हाने

जिल्ह्यात पहिल्यांदाच अनुकंपाधारकांसाठी मार्गदर्शन मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. तसेच अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादीसुध्दा वाढत आहे. अनुकंपाची नोंदणी करतेवेळी संबंधित उमेदवाराची शैक्षणिक अर्हता आणि आजची शैक्षणिक अर्हता वेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी आपापली कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावी. तसेच …

Read More »
All Right Reserved