प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ सांगली: गणेश माने, वारणावती वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थानी काल राजु शेट्टी याना ग्रामसभेला येण्याची विनंती उखळूचे सरपंच यांनी केली होती आज स्वतःराजु शेट्टी उखळू ग्रामसभेला उपस्थीत राहल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्याची तारबळ उडाली प्रामुख्याने शामाप्रसाद मुखर्जी योजने बाबत निर्णय का घेत नाही वन प्राण्या …
Read More »मंत्री अब्दुल सत्तार व आमदार रमेश बोरनारे यांना शिंदे-फडणवीस आताही पाठीशी घालणार का ? :- नाना पटोले
टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २६ ऑगस्ट: टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा …
Read More »जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 10 कामांची पाहणी केली. पाहणी करून वीस कलमी सभागृहात …
Read More »शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही :- नाना पटोले
ओला दुष्काळ जाहीर करा; बागायतीसाठी हेक्टरी १.५ लाख व जिरायतीसाठी ७५ हजार रुपये द्या. शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या. प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २५ ऑगस्ट: राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य …
Read More »सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग :- बाळासाहेब थोरात
आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २४ ऑगस्ट: अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत …
Read More »जिल्हाधिका-यांनी घेतला आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत व विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित …
Read More »चिमूर शहरात २५ ऑगस्टला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
मराठी अभिनेत्री अक्षया देवधर ची उपस्थिती राहणार तुझ्यात जीव रंगला मराठी मालिकेतील ‘अंजली’ येणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी स्पर्धेचे प्रायोजक भांगडीया फाऊंडेशन असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर च्या वतीने दि …
Read More »संरक्षित असलेला दोन हजार मेट्रीक टन युरीया विक्रीकरिता मुक्त जादा दराने विक्री झाल्यास शेतक-यांनी तक्रार करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दि.23 ऑगस्ट : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 अंतर्गत दी विदर्भ को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या नोडल संस्थेमार्फत युरीया खताचा 3208 मेट्रीक टन संरक्षित साठा करण्यात आला होता. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सुचनेनुसार यापूर्वी खरीप हंगामासाठी संरक्षित असलेला 1208 मेट्रीक टन युरीया आणि 650 मे. टन …
Read More »दादापुर येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासनी शिबीर 19वा दिवस …
Read More »अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 22/08/2022 रोजी रात्रो दरम्यान पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत आमडी येथे अवैध दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन आमडी गावातील बंडु दामोधर भलमे, यशवंत पांडुरंग पांडे, अरुण अजाब बगने व ईतर गावकऱ्यांच्या मदतीने दारुबंदी कार्यवाही केली असता आरोपी 1) शामसुंदर शालीक गायकवाड 2) सागर चंदु चौखे दोन्ही …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना