Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

चिमूर – मासळ मार्गावर एस.टी.बसच्या धडकेत अकरा बकऱ्या ठार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शंकर तळवेकर यांच्या एस.टी.बसच्या धडकेत ११ बकऱ्या ठार झालेल्या असून अशी दुर्दैवी घटना घडल्याने बकरी मालक शंकर तळवेकर याचे भरपुर प्रमाणात नुकसान झालेली आहे. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचली. चिमूर …

Read More »

पदवीधर निवडणुकीत अंदाजे 55 टक्क्यांपर्यंत मतदान

3 डिसेंबरला मतमोजणी होणार 19 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद निवडणुकीत शहरी भागात उत्साह कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित कार्यवाही नागपूर, दि. 1: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज झालेल्या निवडणुकीत 55 टक्के मतदानाचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यत निवडणूक विभागामार्फत यासंदर्भातील अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 19 उमेदवारांचे भवितव्य आज …

Read More »

ताडोबा फिरायला गेले नागपुर चे अग्रवाल कुटुंबाचा चंद्रपुर मध्ये अपघात

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – आज नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्यविलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुमचा भडगा नाला मध्ये फोर्ड कंपनीची एन्डोव्हर …

Read More »

नागपूर विभागात दोन वाजेपर्यंत 32.92 टक्के मतदान

नागपूर, दि. 1 : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 12 ते 2 दरम्यान 32.92 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर मतदारांनी …

Read More »

नागपूर विभागात बारा वाजेपर्यंत 19.70 टक्के मतदान

नागपूर दि 1- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 12 दरम्यान 19.70 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. सकाळी 8 ला आज विभागात मतदानाला सुरुवात झाली.नव मतदारांमध्ये मतदानाची उत्सुकता दिसून आली.कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून …

Read More »

मतदानासाठी सुटी, पण…???

नागपूर, ता. ३० : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शासणाने मतदारांना एक दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. मात्र ही रजा जर मतदाराने मतदान केले तरच मंजूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या सहायक निवडणूक निर्णय आशिकारी यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य …

Read More »

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान – डॉ.संजीव कुमार

 2 लाख 6 हजार 454 मतदार बजावणार हक्क 322 मतदान केंद्रावर 1288 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती थर्मल स्क्रीनिंग नंतरच मतदान कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता नागपूर,दि.30 : महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी उद्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत …

Read More »

बाबा आमटे यांची नातीन महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-यांची आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – वरोरा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आज 30 नोव्हेंबरला आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेऊन त्यांनी आपले आयुष्य संपवले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल …

Read More »

धक्कादायक – ट्राफीक हवलदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

नागपूर- सक्करदरा चौकावरची धक्कादायक घटना सीसी मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॅफिक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने कार ची गती वाढवून पळून जाण्याचे प्रयत्न केले त्यात ट्रॅफिक हवालदाराला कारच्या बोनटवर सुमारे अर्धा किमी घेऊन गेला. या धावपळीत कार चालकाने रस्त्यावरील काही इतर वाहनांना ही …

Read More »

“वंजारी कुटुंबियांनी समाजालाच लुटले”

खासदार रामदास तडस यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा च्या वतिने निषेध नागपुर :- नागपुर पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेद्वार अँड अभिजीत वंजारी यांच्यावर त्यांच्याच समाजाचे असलेले खासदार रामदास तडस यांनी गंभीर टिका केली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली तर दुसरी कडे खासदार तडस यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र …

Read More »
All Right Reserved