Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील चकलोहारा मागील 30 वर्षापासून चकजाटेपार टी पोइंट ते चकलोहारा या मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब स्तीतीत आहे. गेल्या 30 वर्षा पासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा बांधकाम झाले नाही पावसाळ्यात …
Read More »नागपूर पेरी अर्बन अंतर्गत नगरपंचायत, ग्रामपंचायतकडे असणार पाणी पुरवठाची देखभाल दुरुस्ती व देयके वसूल करण्याची जबाबदारी
महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवण्याचे दिले निर्देश मुंबई दि. २५ जून : नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशन आणि राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत अनेक कामे मंजूर असलेली कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहेत. योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, दर्जेदार आणि वेळेत कामे झाली पाहिजेत, असे आदेश महसूल …
Read More »Mumbai : धावत्या लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू, दिवा-कोपरदरम्यान धक्कादायक घटना; प्रवासी हादरले
मुंबई:- कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, …
Read More »प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचे निधन; वयाच्या 87 वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई – भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. ही बातमी 4 एप्रिल रोजी सकाळी आली. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. “मेरे देश की धरती सोने उगल” आणि “भारत की बात …
Read More »राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे …
Read More »नागपूर जिल्ह्यात जाणून घ्या कोणत्या ठिकाणी होणार मतमोजणी
नागपूर,दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून निवडणूक विभाग-जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे योग्य ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहिता 163 अन्वये जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. ज्यांना सुरक्षा पासेस देण्यात …
Read More »नागपूर जिल्ह्यात सोमवारला 72 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस नागपूर, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. २८ ऑक्टोबर रोजी 72 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज दि. २९ आक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस आहे. सोमवारला सर्वाधिक अर्ज हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. काटोल विधानसभा …
Read More »नागपुर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान नागपूर, दि. 15 –जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार …
Read More »दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती
नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना