Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

चिमूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – जागतिक एड्स दिवस १ डिसेंबर २०२० ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे युवकांना hiv / एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.एच.आय.व्ही बद्दल ची शपथ घेण्यात आली.तसेच ४० युवकांची एच.आय.व्ही. ची ऐच्छीक तपासणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गो.वा.भगत , स्टाफ आणि संकल्प …

Read More »

अवैधरित्या जंगलात भ्रमंती घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांमध्ये परवानगी नसतांना सुध्दा पर्यटकांना अगाऊ व जास्तीची रक्कम घेऊन अवैधरित्या जंगलात भ्रमंती घडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ताडोबा येथील व्यवस्थापकाला यश मिळाले आहे. खुद्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सापळा रचून अशा गैरप्रकाराचा भांडाफोड केलेला …

Read More »

दुसऱ्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५६ हजार मतांपैकी ४ हजार ७६९ अवैध व ५१ हजार २३१ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी २४ हजार …

Read More »

२८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, संदीप …

Read More »

पहिल्या फेरीत मतगणना झालेले मतदान

ॲड.अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ) – 12617 संदीप जोशी (भाजप) – 7767 राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया) – 47 इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) – 764 ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी) – 40 अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष) – 1734 अमित मेश्राम (अपक्ष) – 10 प्रशांत …

Read More »

MDH मसाले कंपनी के मालिक धर्मपाल गुलाटी का निधन

भारत में सबसे अग्रणी मसाला कंपनी में से एक MDH मसालों को शिखर तक पहुंचाने वाले महाशय धर्मपाल गुलाटी का निधन हो गया है. वह 98 साल के थे. आज सुबह ही उनके निधन की सूचना दी है. महाशय धर्मपाल गुलाटी के निधन पर पीएम मोदी से लेकर देश की …

Read More »

नागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

नागपूर, दि.3 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक एस.वी.आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे …

Read More »

मनपाचे अधिकारी-कर्मचा-यांनी सायकल चालवून दिला प्रदूषण कमी करण्याचा संदेश

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त पुढाकार आता महिन्यातील एक दिवस सायकलचा नागपूर, ता.२ : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी (ता.२) ला सायकलने मनपा मुख्यालयात पोहचले. त्याचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, नागपूर स्मार्ट ॲड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती …

Read More »

दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर : – नेरी- चिमूर तालुक्यातील बोथली ते काजळसर रस्त्यावर रामकृष्ण खोब्रागडे यांच्या शेतात पळसाच्या झाडाजवळील वळणावर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला व त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव गोकुल शिवराम चौधरी रा.पेंढरी (को), ( वय ४५ वर्षे, ) …

Read More »

भरारी पथकाचा अवैधरीत्या रेती वाहतूकीवर छापा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता भरारी पथकाद्वारे छापे टाकने सुरू आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा खनिकर्म विभागाच्या भरारी पथकाने पोभूर्णा- बल्लारपुर मार्गावर विना परवाना रेती वाहतूक करणार्‍या वाहन क्र. एम.एच. 34 एबी 1761 …

Read More »
All Right Reserved