Breaking News

सोनामाता नगरी चहांद येथे भव्य दिव्य बैल पोळा व तान्हा पोळा मोठ्या हर्षाने साजरा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* एक नमन गौरा, पार्वती हर बोला हर हर महादेव,च्या गजरात रंगला पोळा उत्सव *

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील चहांद येथे बैल पोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षाने येणारा पोळा हा सण बळीराजा मोठया हर्षउल्हासने साजरा करतात गावाचे दैवत असलेल्या सोनामाता देवस्थान परिसरात बैल पोळा व तान्हा पोळ्याचे आयोजन समस्त गावाकरी करीत असतात गावातील बैल जोडीला पुजाऱ्याच्या हाताने पुरणपोळी चा घास भरवत बैलाचा अंगावरून गुडी फिरवत पोळ्याची सांगता करण्यात येते.

नंतर शेतकरी आपापल्या बैल जोड्या गावभर फिरवीत असतात सर्व गावातून *भोजारा* घेऊन आपला आनंद द्विगुणित करतात तसेच तान्या पोळ्यात नंदी सजावट स्पर्धा घेण्यात येते दरवर्षी प्रत्येक लहान लहान मुलांना आकर्षक बक्षीशे दिली जातात यावर्षी वडकी पोलीस स्टेशनंचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी नंदी बैलाची पूजा करून तान्यापोळ्याची शोभा वाढविली यावेळी सतीश हिवरे, मनमोहन चांदेकर, चारुदत्ता पाटील, निखिल शेळके, प्रकाश गवारकर, प्रवीण गवारकर,भास्कर बोरकुटे, प्रमोद येडे, विजय गवारकर व समस्त गावाकऱ्यांनी आयोजन केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved