जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा,विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे आयोजन करीत असते.सत्र २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील जिल्हा परिषद चंद्रपूर आयोजित चिमूर तालुकास्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,जांभूळघाट येथे संपन्न झाल्या.या स्पर्धा …
Read More »Monthly Archives: December 2024
टाकळी वाढोनाबाजार येथे सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प ( BCI) अंतर्गत बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या टाकळी वाढोणा बाजार येथेआज दि. 23/12/2024रोजी सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प BCI अंतर्गत बचत गटाच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षण विषय उद्योजकता विकास, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता व नेतृत्व विकास प्रशिक्षण यामध्ये डिजिटल …
Read More »शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक भारती सदैव तत्पर : राज्याध्यक्ष नवनाथ गेंड
शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पेन्शनचा प्रश्न,कंत्राटीकरण, खाजगी करण,कमी पटाच्या शाळा बंद धोरण,विषयशिक्षकांचा सरसकट वेतनश्रेणीचा प्रश्न,१०-२०-३० आश्वासित प्रगती योजना,शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न,आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, बदलीसाठी जुनी सेवा ग्राह्य धरणे आदी प्रश्न प्राथमिक शिक्षक भारतीने सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन हे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या …
Read More »२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन विशेष प्रतिनिधी – नागपूर मुंबई, दि.२४: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, …
Read More »अर्धवट कामाने नागरिक त्रस्त,ठेकेदाराचा मनमानी कारभार – गणेश येरमे सदस्य
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा-तुकम येथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मनेरगा मधून अनेक महिन्यापासुन नियोजीत जागेकरीता प्लेवर ब्लॉक ( गटू ) मंजुर असतांना सुद्धा संबंधीत कत्राटदार उडवाउडवीचे उत्तर ग्राम पदाधिकारी व ग्रामस्थानची दिशाभुल करीत आहे.कामाबदल अनेकदा सरपंच / सदस्य बांधकाम विभाग कार्यालयात जावून निवेदन दिले परंतु निवेदनाची …
Read More »शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा
राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा रवीवार,दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर येथील श्री विश्वकर्मा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित …
Read More »नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत चमकले जिल्हा परिषद शाळेचे रत्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- केंद्र स्तरीय नावीन्यपूर्व नवरत्न स्पर्धा २०२४/२५ या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर मुले येथील प्राथमिक शाळा विध्याथ्यानी सहभाग घेतला व शाळेतील चिमुकल्या रत्नानी प्रथम क्रमांक प्राप्त करीत शाळेचे नाव रोशन केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाधीकारी चंद्रपूर यांनी केंद्र स्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे आयोजन …
Read More »शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार
* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती भूमीचे रहिवासी आणि विस टक्के राजकारण व अंशी टक्के समाजकारण अशी भूमिका ठेवून ज्यांनी राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले असे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे प्रभावशाली आमदार …
Read More »सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 360 पदांची नोकरभरती करतांना शासनाच्या 25 फेब्रुवारी 2022 च्या मागासवर्गीयांच्या आरक्षण धोरणाला डावलून प्रत्येक विद्यार्थी उमेदवार यांच्याकडून शिपाई पदासाठी 25 लाख आणि लिपिक पदासाठी 35 ते 40 लाख रुपये बैंक अध्यक्ष, …
Read More »शेवगांव पोलिसांची बंदी असलेल्या चायनीज मांज्यावर धडक कारवाई मांजा केला जप्त
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- दिनांक 19/12/2024 वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 18 डिसेंबर बुधवार रोजी गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार शेवगांव शहरातील क्रांती चौक परिसरातील एका दुकानात भारतात बंदी असलेला चायनीज मांजा विक्री साठी आल्याची माहिती मिळताच शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. हे. …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना