जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाकाली मंदीर परिसरात एक अनोळखी वयोवृद्ध महिला झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर महिलेस सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे उपचाराकरीता भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता उपयुक्त माहिती मिळून आली नसल्याने मृत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत …
Read More »Daily Archives: December 28, 2024
आज साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कारांचे वितरण
सुधाकर चौखे,हरी मेश्राम,रामदास कामडी, पसारकर,खोब्रागडे, सुशांत इंदूरकर पुरस्काराचे मानकरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निरालस कार्यकर्त्यांना रविवार, दिनांक …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना