Breaking News

Daily Archives: September 24, 2024

महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कार सुरेश डांगे यांना घोषित-2 ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंतीदिनी होणार वितरण

  जिवन गौरव पुरस्कार ॲड.विवेकानंद घाटगे व बबनराव रानगे यांना घोषित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर /चंद्रपूर :- महात्मा गांधीजी नवविचार मंच कोल्हापूर यांनी चिमूर येथील पत्रकार तथा कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांना महात्मा गांधीजी गौरव पुरस्कार घोषित केला आहे. कोल्हापूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार आणि …

Read More »

धनगर समाजाला अनुसूचित जमातिचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन

सकल धनगर समाज वरोराचा उपोषणाला पाठिंबा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पंढरपूर नेवासा फाटा आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धनगर समाज बांधव धनगर जमातिला अनुसूचित जमातिचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.उपोषणाला पाठिंबा म्हणून धनगर बांधवानी संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारच्या विरोधात निर्दर्शने करण्यात येत आहे. त्यामुळे उपोषणला पाठिंबा म्हणून सकल धनगर …

Read More »

दिव्यांगांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य

नागपूर शहर-प्रतिनिधी नागपूर ता २३ :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत दिव्यांग बांधवांना वैयक्तिक स्वयंरोजगाराकरीता तसेच दिव्यांग बचत गटांना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे वैयक्तिक दिव्यांग लाभार्थ्याला १ लाख रुपये तसेच सामुहिक बचत गटांना स्वयं रोजगाराकरिता रुपये ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य देण्यात येते असून, …

Read More »
All Right Reserved