१४६ कुटुंबांना स्मुर्ती चिन्ह देवुन गौरविले पथनाट्य व ऑर्केस्ट्रा चे ही आयोजन जागतिक कन्या दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ) -वंशाचा दिवा म्हणून मुलास समाजात मोठे स्थान प्राप्त असले तरी आजच्या युगात मुलगी कुठेही मागे नाही हे ज्याला मुलगी आहे त्या माता- पित्याने दाखवून दिले आहे.आज …
Read More »Daily Archives: September 23, 2024
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले
” कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड “ ” व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/मुंबई :- जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच …
Read More »व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक-१३ जणांचे भाग्य मतपेटीत बंद
” आज लागणार निकाल.. ९३ टक्के झाले मतदान “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य पदाधिकाऱ्यासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तालुक्यापासून राज्यापर्यंत असणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये 93 टक्के मतदान झाले. उद्या या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. व्हॉईस ऑफ मीडिया ही एक …
Read More »बहुजन समाज पार्टीच्या वतीने लाखांदूरमध्ये संविधान जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन
लाखांदूर येथे बहुजन समाज पार्टीच्या संविधान जनजागृती बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित संविधान जनजागृती बाईक रॅलीला लाखांदूर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सम्यक बौद्ध विहार, लाखांदूर येथून या रॅलीची सुरुवात …
Read More »वरोरा-भद्रावती विधानसभेत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाचा धडाका
जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात खांबाडा येथे शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानांतर्गत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत वरोरा-भद्रावती विधानसभेतील विविध गावांमध्ये शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख तथा …
Read More »मुक बधीर विद्यार्थ्यांचे हस्ते गणेश मूर्तीची स्थापना
” आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न “ ” जय श्रीराम बाल गणेश मंडळचा अनोखा उपक्रम “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नुकतेच पहिल्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असून आता मस्कऱ्या गणपतीच्या स्थापनेला सुरुवात झाली असून जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील गणेश मंडळाच्या वतीने अंध. …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना