Breaking News

Daily Archives: July 25, 2024

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२४/०७/२०२४ बुधवार ला चिमूर वरून वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मार्गावर अतिवृष्टीमुळे प्रादेशिक वन विभाग कार्यालय चिमूर च्या आवारातील वृक्ष अचानक हायटेन्शन लाईन च्या जिवंत विद्युत तारेवर पडल्याने …

Read More »

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव मुठीत घेऊन तुंब पाण्याने भरलेला पुलावरून घरी जाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल सरकार मोठ मोठया योजना काढत आहे पण ग्रामीण भागतील शालेय विद्यार्थी साठी कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही कधी बस वेळेवर नाही तर वसतिगृह …

Read More »

अतिवृष्टीमूळे झालेल्या शेतीचे व घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

सामाजिक कार्यकर्ते रोशन फुले यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 भंडारा :- निसर्गाच्या प्रकोपाने लाखनी, साकोली, लाखांदूर या तिन्ही तालुक्यात सतत पाच दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कटित झालेले आहे.कित्येक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने सर्व सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामूळे …

Read More »
All Right Reserved