जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.23 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपूर मार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2024-25 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजने अंतर्गत 80 लाभार्थ्यांचे, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 80 लाभार्थ्यांचे , थेट कर्ज योजनेअंतर्गत 38 लाभार्थ्यांचे व जनरल …
Read More »Daily Archives: July 23, 2024
तलाठी पथकाने सापळा रचून पकडला अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रॅक्टर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात सततधार पाऊस सुरु असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अशाही परिस्थितीत रेती तस्करी जोमात सुरू असून आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वेळ सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मालेवाडा फाटा ते सावरगाव रस्त्यावर अवैधरित्या १ ब्रास …
Read More »विद्यार्थ्यांनी व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगणे आवश्यक -राजु देवतळे
आमदार बंटी भांगडिया पुरस्कृत संत भैय्यूजी महाराज विद्यालयात नोट बुक वितरण कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरुजनाचा आदर करीत व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगण्याचे मार्गदर्शन भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे यांनी सांगत भांगडिया फाउंडेशन चा सामाजिक कार्य अविरहित राहणार असल्याचे सांगितले. …
Read More »अतिवृष्टीने घराची भिंत कोसळल्यामुळे चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे दिला मदतीचा हात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने सर्वत्र परीसर हे जलमय झाले असल्याने नेकांच्या घरी पाणी शिरले असता कुणाचे अन्न धान्याचे तर कुणाची घरे पडल्याची चित्र बघायला मिळत आहे.अशातच चिमूर शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवाशी विमलबाई बंडे यांच्या घराची भिंत अती सततधार पावसामुळे कोसळली असल्याची …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना