जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – हल्ली सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडण्याचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. त्यात नविन प्रकार म्हणजे बनावट ई-चलन होय. जर आपण वाहन चालवितांना आरटीओ विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर सायबर गुन्हेगार हे तुम्हाला बनावट मॅसेज पाठवतात आणि …
Read More »Monthly Archives: September 2023
हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाकाली वार्ड येथील रहिवासी रिना अरुण राजपुत यांच्या तोंडी तक्रारीवरुन मुलगा नामे अथर्व अरुण राजपुत वय 17 वर्ष 11 महिने, हा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता बागला चौक येथे आईचे घरी जातो सांगून घरुन निघुन गेला. मात्र, तो घरी आला नाही. वार्डात, बस स्टॉप, …
Read More »प्रशिक्षकाने बांधली प्रशिक्षण घेत असलेल्या बहिणीना राखी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर व चरित्र नाट्य अकादमी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये प्रशिक्षक भावाने बांधली प्रशिक्षण घेणाऱ्या बहिणीना राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेले परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे रक्षा म्हणजे …
Read More »आता…न्यायालयीन प्रकरणांसाठी मिळणार मोफत वकील
आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीसांठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 01 : न्यायालयाची पायरी चढू नये, असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. परंतु आपल्या अधिकारांसाठी आपल्याला न्यायालयात जावे लागते किंवा फौजदारी प्रकरणात समाविष्ट असल्यास उपस्थित राहावे लागते. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीने दाद मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणे …
Read More »शेतकरी आत्महत्येची 17 प्रकरणे मदतीकरीता निकाली
अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येची एकूण 31 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत 17 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 11 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली …
Read More »समाज संस्कृती विकास बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचा भिसी नगर पंचायतीत भोंगळ कारभार
जिल्हाधिकारी यांना शिवसेनेचे भाऊराव ठोंबरे चिमूर विधानसभा समन्वयक यांनी दिले निवेदन मुख्याधिकारी सुप्रिया राठोड तसेच प्रशासक प्राजक्ता बुरांडे मॅडम यांची ठेकेदाराशी साठगाठ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नगर पंचायत भिसी चा साफसफाईचा ठेका समाज संस्कृती विकास बहुउद्देशिय संस्था नागपूर यांना हा ठेका अंदाजे ४७ लाखात झाला असून ते मागील …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना