जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सोयाबीन चे पीक संकटात आले आहे.येलो मोझॅक रोगामुळे एैन शेंगधरणीच्या वेळेवर सोयाबीनची झाडे वाळली आहे.गेल्या काही वर्षापासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमनामुळे पुन्हा संकटात सापडले आहे.सोयाबीन चे काहीच उत्पन्न होण्याची शक्यता नसल्याने चिमूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना हेक्टरी५०हजाराची मदत …
Read More »Daily Archives: September 27, 2023
तुमडी मेंढा माहेर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील तुमडी मेंढा व माहेर गाव शिवारातील परिसरात वाघाने घुमाकूळ माजविला आहे. दि. २१ सप्टेंबर २०२३ ला रात्रीच्या सुमारास तुमडी मेंढा गावातील नागरिक नारायण बुधाजी अमृतकर यांच्या गोठ्यातील बकरीवर वाघाने हल्ला करून ठार मारले. यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. …
Read More »खरबी, माहेर गावातील नियोजित बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबवा- शिवसेना उ.बा.ठा. ची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी तालुक्यातील खरबी, माहेर व तुमडीमेंढा या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ब्रम्हपुरी येथे येतात. त्यासाठी विद्यार्थी नियोजित थांब्यावर बसची वाट पाहत ताटकळत असतात. परंतु सदर नियोजित थांब्यावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना