Breaking News

नागपूर

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा नागपूर दौरा

नागपूर, दि. 28 : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे गुरुवार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहाला नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्यांचा शहरातील निवासस्थानी मुक्काम राहील. शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित व्हर्च्युअल कोर्ट फार ट्रान्सपोर्ट विभागाच्या न्याय कौशल ई-रिसोर्स उद्घाटन समारंभास उपस्थित …

Read More »

भुवनेश्वरी एस यांनी स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारला

नागपूर, ता.२८ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी बुधवारी सकाळी स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे यांनी त्यांचे तुळसी चे रोपटे देऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीमती भुवनेश्वरी यांनी मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांची भेट …

Read More »

नागपुरातील मेट्रो स्थानके ठरताहेत आकर्षणाची केंद्र

गांधी कुटी, बुद्ध मूर्तीसह सेल्फीसाठी तरुणाईची रिघ नागपूर:- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील महत्वाकांक्षी नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे. अल्पावधीत नागपूर शहराचे रूपडे पालटवणारा हा प्रकल्प आता त्याच्या सुंदर आणि आकर्षक स्थानकांसाठी चर्चीला जात आहे. नागपूर मेट्रो प्रकल्प एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसीत होत असल्याचे दिसून येत …

Read More »

वेकोलिकडून मनपाला मास्क व सॅनिटायजर प्रदान

नागपूर, ता. २७ : ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ या संकल्पनेसह ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)तर्फे नागपूर महानगरपालिकेला सॅनिटायजर व मास्क प्रदान करण्यात आले. वेकोलि तर्फे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२७) नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवकांकरिता …

Read More »

मास्क न लावणा-या २४२ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १४९४८ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२७ : कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, वारंवार हात स्वच्छ ठेवणे व मास्क वापरण्याची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी याबददल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२७ …

Read More »

मनपा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर व दोन रुग्णवाहिका प्रदान

  ज्ञानदीप व काँट्रॅक्टर बिल्डर्स असोसिएशनचा पुढाकार  नागपूर, ता. २७ : शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मनपा सदैव तत्पर आहे. मनपाच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शहरातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मनपाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी प्रदान करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप संस्था आणि काँट्रॅक्टर बिल्डर्स …

Read More »

विवेका, सेव्हन स्टार हॉस्पिटलवर मनपाची कारवाई आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश

नागपूर, ता. २७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड उपचारा संदर्भातील दर व पध्दती निश्चीत केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संबंधात ३१ ऑगस्ट २०२० ला आदेश पारित केले आहे. या आदेशाचे अनुसरुन नागपूर महानगरपालिकेव्दारे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णांची उपचारा संदर्भातील …

Read More »

दिव्यांग संशोधन समिती व राज्य सल्लागार मंडळ पुनर्गठनासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

नागपूर, दि.26 : दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी 28 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे …

Read More »

‘सतर्क भारत समृध्द भारत’ अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह

नागपूर, दि.26 : भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्यासाठी ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी दिली. केन्द्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य …

Read More »

उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे नागपुरात 31 ऑक्टोबरला उद्घाटन

नागपूर, दि. 26 : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. उच्च न्यायालयाच्या सभागृहात आज सकाळी …

Read More »
All Right Reserved