Breaking News

नागपूर

सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा

– जिल्हा उपनिबंधक अजय कडू नागपूर, दि.22 : सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पीक असून राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे …

Read More »

शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरीता तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे. नागपूर जिल्हयातील शेतीपीककर्ज वाटप करणाऱ्या सर्व बँकांनी शासनाच्या पोर्टलवर एकूण 50 …

Read More »

विमानतळ प्रशासनाला आम आदमी पार्टी चे निवेदन

नागपुर :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट सोनेगांव, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवे जवळील गवतावर विषारी रासायनिक द्रव्यांची फवारणी मुळे विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रासायनिक फवारणी मुळे साप व जमिनीवर सरपटणारे प्राणी आजूबाजूच्या परिसरात, वस्तीमध्ये, लोकांच्या घरात घुसून लोकांना त्रास देत आहेत. यामुळे विमानतळला लागून …

Read More »

मास्क न लावणा-या २८८ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १३७७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२१ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३७७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

मास्क न लावणा-या २५४ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १३४९१ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२० ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३४९१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

भूमाफियांवर वचक निर्माण करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाची नागपुरातून सुरुवात

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समक्ष 8 प्रकरण निकाली  शिबीरात अद्यापपावेतो 300 तक्रारी प्राप्त नागपूर, दि.19 : नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध आमिष, दबाव व दहशत निर्माण करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्वांवर वेळीच निर्बंध आणणाऱ्या विशेष तक्रार निवारण शिबिराचा पहिला पथदर्शी …

Read More »

पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे “रिपब्लिकन थाली” चे उद्घाटन

नागपुर :- पीपल्स रिपब्लिकन पार्टी दक्षिण-पश्चिम विभाग नागपूर तर्फे “रिपब्लिकन थाली” अमूल्य भुकेला मौल्यवान अन्न स्वस्तात अशी संकल्पना दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष प्रणय हाडके यांच्या प्रयत्नातून साकार झाली. या रिपब्लिकन थाळीचे चे उदघाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संविधान सन्मान लॉंगमार्च चे प्रणेते जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पारडी मे दुपहिया वाहन चालक को ट्रक ने कुचला

नागपुर :- आज रविवार दोपहर 12 बजे के बीच मृतक रमेश दशरथ एंचिलवार उम्र 35 साल रामभुमी सोसायटी पारडी निवासी अपनी दुपहिया वाहन मे नाका नंबर 5 स्थित पेट्रोल पंप पर पेट्रोल भराने गए थे, पेट्रोल भराकर घर लौटते वक्त रमेश एंचीलवार तेज गति से आ रहे ट्रक की चपेट …

Read More »

5 लाखाची बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या ऑटो चालकाचा प्रशासनातर्फे सत्कार

नागपूर दि.16 : नागपूर येथे अमरावतीच्या एका प्रवाश्यांची 5 लाख रूपयाने भरलेली बॅग प्रवाशाला शोधून परत करणाऱ्या प्रामाणिक ऑटो चालकाच्या पाठीवर जिल्हा प्रशासनाने आज कौतुकाची थाप दिली. कुद्दुस खान नावाच्या या ऑटो चालकाचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले. कुद्दुस खान यांच्या ऑटोरीक्षात एक प्रवासी आपली …

Read More »
All Right Reserved