तहसिलदार अमित भोईटे-यांचा परवानाधारकांना इशारा तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-पिक विमा योजनेत नोंदणी करीत असतांना सिएससी केंद्र चालकाविरुद्ध शेतकऱ्यांकडुन तक्रार येत असल्याने सीएससी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडुन केवळ एक रुपया भरुन पिकविमा भरुन घ्यावा.अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती राळेगाव तहसिलदार अमित भोईटे यांनी दिली आहे. …
Read More »दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी मनांत अजरामर राहतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
प्रतिनिधी – जगदीश का.काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टी ची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर …
Read More »जयेश के साथी पाशा को नागपुर ले आई पुलिस
केंद्रीय मंत्री गडकरी को धमकी देने का मामला विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपुर:-केंद्रीय मंत्री नितिन गड़करी को धमकी दिए जाने के प्रकरण में नागपुर पुलिस ने जयेश पुजारी के साथी अफ़सर पाशा को गिरफ़्तार किया है.पाशा को तगड़े पुलिस बंदोबस्त के साथ फ़्लाइट से नागपुर लाया गया.अदालत में पेश के बाद पाशा …
Read More »ऐतिहासिक महादेव मंदिरातील दानपेटी फोडुन हजारो रुपये चोरटयांनी लांबवीले
पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल विशेष पत्रकार-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-शेवगांव शहरात दंगल झाल्यापासून चित्र विचित्र घटना घडत असुन काही दिवसांपूर्वी धनगर गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात चोरटयांनी पाळत ठेऊन दानपेटी फोडुन हजारो रुपयांचा ऐवज चोरला यां संधर्भात शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये महादेव भक्त जगदीश शेठ धूत आणि सामाजिक कार्यकर्ते …
Read More »राष्ट्रीय विश्वागामी पत्रकार संघाने बाभुळगाव तहसीलदाराला दिले निवेदन
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-गुरुवार दिनांक १३/०७/२०२३ रोजी बाभूळगाव येथील तहसीलदार मीराताई पागोरे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी …
Read More »चिमूर पोलिसांनी आवरल्या चोरांच्या मुसक्या
“चोरीसाठी वापरल्या गेली स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन” “मोबाईल फोनसह दोन आरोपीला पोलीसांनी केली अटक” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- पोलीस स्टेशन चिमूर येथे दिनांक 14/07/2023 शुक्रवारला राजू पांडुरंग नंदनवार यांनी तोंडी रिपोर्ट दिली की चिमूर आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात असलेला वन प्लस कंपनीचा मोबाईल …
Read More »फोटो/व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा या फसव्या जॉब फॉडपासून सावधान-ॲड.चैतन्य भंडारी
प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे :-आजच्या युगात जवळपास प्रत्येक माणूस कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कसे कमविता येईल याचाच विचार करीत असतो. लोकांच्या नेमका याच प्रवृत्तीचा फायदा गुन्हेगार घेत असतात त्यात सायबर गुन्हेगार हे आघाडीवर आहेत.यात ते नागरीकांना …
Read More »मराठा वनवास यात्रा यांचे हृदयस्पर्शी मनोगत – योगेश केदार
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका! सरकार कडून मराठा आंदोलकांना अचानक अटक अन् माननीय न्यायालयाकडून निर्दोष सुटका. साधा FIR देखील दाखल करू दिला नाही. माननीय न्यायालयाने आझाद मैदानावर मराठा वनवास यात्रा सुरूच ठेवण्याची दिली परवानगी. ऍड रोहन जी काकडे …
Read More »वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील डोमा येथील गुराखी डोमडू रामाजी सोनवाने अंदाजे वय ६५ वर्षे असून हा १४ जुलै २०२३ ला नेहमीप्रमाणे कंपार्टमेंट नंबर ४७४ येथे गावातील जनावरे घेऊन चराईसाठी गेला होता.अचानकपणे पट्टेदार वाघाने गोऱ्यावर झडप घातली व गोऱ्याला वाचविण्याच्या नादात गुराख्यावर सुद्धा वाघाने हल्ला चढवून ठार केले.सायंकाळी …
Read More »राष्ट्रीय विश्वगामी राळेगाव,तालुका संघाच्या वतीने राळेगाव तहसिलदार यांना दिले निवेदन.
रा.वि.राळेगाव तालुका पत्रकार संघ, शेतकरी संघ, कामगार संघाच्या वतीने निवेदन सादर तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील तालुका राळेगाव येथे आज दिनांक १४/७/२३ रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संतोषजी निकम,यांच्या आदेशाने,मा.वैभव पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली, यवतमाळ जिल्ह्या अध्यक्ष मा. रत्नपालजी डोफे,मा संजय कारवटकर जिल्हा …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना