तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-गुरुवार दिनांक १३/०७/२०२३ रोजी बाभूळगाव येथील तहसीलदार मीराताई पागोरे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या पुढाकाराने बाभूळगाव तालुक्यातील संपुर्ण पत्रकार संघाचे. कामगार संघाचे.
शेतकरी संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांच्या उपस्थतीमध्ये आज रोजी तहसिलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्रकरांवती सतत होत असलेल्या अन्याय अत्याचार अश्या अनेक पत्रकारांच्या समस्या व प्रश्ण शासनाने सोडवावित तसेच पत्रकार बांधवावर प्रशासचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पत्रकारांवरती ३५३ सारखे खोट्या गुन्ह्यात अडकावून दपडशाही करुन पत्रकरांनच आवाज दाबाण्याच काम दिवसाने दिवस मोठे प्रमाण वाढले आहेत.
त्यांमुळे शासनाने तात्काळ दाखल घेवून पत्रकारांवरती दाखल करण्यात आलेला ३५३ चा गुन्हा ताबडतोब गृहमंत्रालयाला आदेश पारित करुन गुन्हा रद्द करण्यात यावे प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन. पत्रकार विश्राम गृह प्रेस कॉ्न्फरन्स हॉल बांधण्यात यावे पत्रकारांना टोल माफी.५८ वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शन योजना सुरु करण्यात यावी अशासकीय समित्या.तसेच जिल्हा नियोजन समिती.पोलीस दक्षात समिती.शांतता समिती.आरोग्य समिती शालेय व्यवस्थापन. इतर सर्व शासकीय समिती माहमंडळ समिती. शासनाच्या समिती नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्ट मध्ये पत्रकारांना प्राधान्यने नियुक्ती करण्यात यावे.
राज्यात निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर अवैध व्यावसायिक. वाळू माफिया. गैन खनिज माफिया. भ्रष्ट अधिकारी कर्मचारी व इतर बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अथवा त्यांच्या गाव गुंडा कडून हल्ले केले जातात अथवा पत्रकारांना खोटे गुन्ह्या मध्ये अडकवून विनाकारण त्रास दिला जातो त्यामूळे निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना सबंधीत पोलीस ठाण्याकडून पोलीस संरक्षण देण्यात यावे अश्या अनेक पत्रकारांच्या १७ प्रकारचे मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांनी तत्काळ मंजूर करण्यात यावे.
असे निवेदानाद्वारे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे. प्रमुख. धर्मपाल माने जिल्हा प्रसिध्दी प्रमूख. सुजाता र. डोफे माहीला कार्याध्यक्षा यवतमाळसौ वर्षाताई वाकोडे महिला तालुकाध्यक्ष. ज्योत्स्ना बोथाडे महिला महासचिव बाभूळगाव दिलिप गाडगे तालुकाध्यक्ष शेतकरी संघ .संजय शेळके तालुकाध्यक्ष कामगार संघ.फिरोज खा पठाण तालुकाध्यक्ष मोटर वाहन चालक मालक बाभुळगाव. जितेन्द्र काळपांडे . राजु बोथाडे.प्रवीण काळे सुनीता कदम योगेंद्र नेवारे अमोल ठाकरे.वृषाल तोटे शैलेश भगत.मनीष धुमणे संचित महल्ले धनराज वाकेकर रवींद्र सहारे या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी पत्रकारांच्या विविध मागण्याचे दिले निवेदन.
ज्वाला समाचार सच का सामना