तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे ताटकळत असून त्यांना लाभ घेता येईना. काही दिवसाआधी भूमी अभिलेखचे अधिकारी शिवाजी नगर येथे मोजणी करण्यासाठी आले होते …
Read More »मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करा
“तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांचे नागरिकांना आवाहन” “मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणुक आयोगाचे दिनांक 29 मे 2023 पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने १३ जुलै रोजी चिमूर उपविभागील सर्व मतदान केंद्रस्तरीय …
Read More »उर्मिलाची भन्नाट आणि कमाल ‘बुक क्लब’ संकल्पना
मुंबई – राम कोंडीलकर मुंबई:-योग्य वेळी योग्य पुस्तके तुमच्या हातात पडली तर ती तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात. आणि हे शाश्वत आहे! माझ्या युट्युबचे ८८ टक्के प्रेक्षक ह्या फक्त महिला आहेत. जग हे अप्रतिम आणि सुंदर विचारांच्या बहारदार ग्रंथांनी, पुस्तकांनी – ऑडिओ बुक्सनी भरलेलं आहे. सोशल मीडियाचा अस्सल उपयोग करून हे …
Read More »अकरा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडून परिवाराचे सांत्वन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील चिंधी (माल) येथील एका लहान मुलीला एका विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कु. अप्सरा विलास सुतार अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना तिला सर्पदंश झाला परंतु त्या वेळी तिला आपल्याला सर्पदंश झाले हे …
Read More »वडकी पोलीस स्टेशनचा संदेश पूर्ण उपक्रम
आक्सिजन पूरक वृक्षांची लागवड करून जोपासाला पर्यावरणाचा समतोल प्रत्येकानी घरी,शेतात किमान एक झाड तरी लावावे ठाणेदार -विजय महाले तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राळेगाव तालुक्यात येणाऱ्या वडकी पोलिस स्टेशन मध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे विशेष महत्त्व असून पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनचे कार्य …
Read More »शेतकरी सांगतो आपबीती-पावसाने केली बरबादी
खैरी ,बोरी,दापोरा शेतशिवारातील वास्तव तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या खैरी, परिसरात काल दिवस भर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांसोबतच अनेक शेतकऱ्यांची पुराच्या पाण्याने शेतजमिनी खरडून त्याचा मातवा दुसऱ्या शेतातील पिकावर जाऊन बसला आहे. शेतांना नाल्याचे स्वरूप आले असून ही शेती पुन्हा तयार करण्यासाठी …
Read More »राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने केळापुर तहसीलदार यांना निवेदन
एकाच वेळी पत्रकार संघ,कामगार संघ.शेतकरी संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-मंगळवार दिनांक १८/०७/२०२३ रोजी केळापुर येथील तहसीलदार इंगळे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण …
Read More »चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळावी
आमदार कपिल पाटील यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सरसकट एक्स्तर वेतनश्रेणी मिळण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला.अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षक भारतीने अनेकदा ही मागणी शासनाकडे केली आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक …
Read More »वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या बाम्हणगाव येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ऋषीं किसन देवतळे वय वर्ष ६० असून ठार झाले असून बाम्हणगांव येथील रहिवासी आहे.हि घटना बफर क्षेत्रात घडली आहे.मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. सध्या …
Read More »अतिवृष्टीमुळे 19 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : चंद्रपूर जिल्ह्यात 18 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना