दिलेल्या निवेदनातील सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा देत दिले निवेदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करणे बाबत, किंवा त्या योजनेची फेर निविदा करणे बाबत व संबंधित कामात …
Read More »खोकरला येथे जडीबुटी दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पतंजलि योग समिती खोकरलाच्या वतीने आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्म दिन जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश डोर्लिकर होते. उद्घाटन शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक मारोती पुडके, योग शिक्षक तथा …
Read More »बाप लेकाने कुऱ्हाडीने वार करून घरा शेजारच्याची केली हत्या
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात आज दिनांक 06/07/20424 रोजी शुल्लक कारणावरून बाप लेकाने घरा शेजारच्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्का दायक घटना हळदी येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. राजु शेषराव बोदलकर वय वर्षे 30 राहणार हळदी असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरा शेजारी असलेल्या झाडाच्या …
Read More »भरधाव एस.टी.बस ने दुचाकी चालकाला चिरडले.
तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-जयेद्र चव्हाण (भंडारा ) – तुमसर आगाराची तुमसर-भंडारा-नागपुर जलद एस. टी.बस क्रमांक एम. एच १३ सि..यु. ९३६० तुमसर वरून मोहाडी कडे भरधाव जाणाऱ्या एस.टी. बसने विरूध्द दिशेने येणाऱ्या हीरो एच. एफ. डिलक्स कंपनीच्या दुचाकी क्रमांक एम. एच ३६ए.डी.५३९० या क्रमांकाच्या दुचाकीला ज़ोरदार धडक …
Read More »प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप आणि वृक्षारोपण
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- प्रहार जनशक्ती पार्टी नागभीडच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीडचे वैद्यकीय अधिकारी डॉ गावंडे साहेबाच्या उपस्थितीत रुग्णांची विचारपूस करण्यात आले योग्य उपचार रुग्णांना जेवण मिळतो की नाही यासोबत चर्चा झाली. त्यातून स्पष्टपणे दिसून आले कॉन्ट्रॅक्टर दोन पोळी, एक वाटी दाळ, एक वाटी भाजी, आणि एक वाटी …
Read More »प्रहार जनशक्ती पार्टी ची नागभीड येथे मीटिंग संपन्न
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- आज दिनांक- 03/07/2024 रोज बुधवार ला *मा वृषभ भाऊ खापर्डे तालुका अध्यक्ष तसेच नानक नाकाडे शहर अध्यक्ष यांच्या उपस्थिती* *दुपारी 2.00* वाजता जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे मीटिंगची आयोजन करण्यात आले होते.मीटिंग मध्ये अनेक विषय घेण्यात आले लेक लाडकी योजनेबाबत सेतू केंद्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायत …
Read More »चिमूर नगर परिषदेला समस्यांचा निवारण कधी पूर्ण होणार शहर काँग्रेस तर्फे निवेदन सादर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 3 जुलै 2024 रोजी शहर काँग्रेस चिमूरचे अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या सुचनेनुसार तालुका काँग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष किशोर बापु सिंगरे यांच्या उपस्थित मुख्यधिकारी महोदय यांना चिमूर नगर परिषदचे अधिक्षक प्रदीप रनकांब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यात चिमूर नगर परिषद येथे सदस्यांची कार्यकाळ संपल्यानंतर …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवगाव शहरातील राजेंद्र झरेकर यांची जिल्हा ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती राजेंद्र उर्फ तात्या फाळके पाटील जिल्हाध्यक्ष यांनी दिले मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक : ०२/०७/२० याबाबत सविस्तर वृत्त असे की आज 2 जुलै मंगळवार रोजी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून …
Read More »व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन
४ जुलैला शासनाचे डोळे उघडण्यासाठी काळ्या फिती लावून ठोकणार आंदोलनाचा तंबू पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी हजारो पत्रकार येणार रस्त्यावर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील विषयाला घेऊन राज्यातील हजारो पत्रकार चार जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा तंबू ठोकणार …
Read More »महाराष्ट्रातील गोदाम भाड्याचा प्रश्न संसेदेत लावून धरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना दिले निवेदन
केंद्र शासनाचे २०१५पासून तुघलकी निर्णय ७ महिने गोदामात धान्य ठेवून मिळतात केवळ 2 महिन्याचे भाडे जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये.यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासकीय धान केंद्र सुरू करूनधान खरेदी केली जाते. खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी गोदाम भाडे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना