Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेवगाव शहरातील राजेंद्र झरेकर यांची जिल्हा ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती राजेंद्र उर्फ तात्या फाळके पाटील जिल्हाध्यक्ष यांनी दिले मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-दिनांक : ०२/०७/२० याबाबत सविस्तर वृत्त असे की आज 2 जुलै मंगळवार रोजी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून पक्ष संघटना मजबूत करावी.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील साहेब, कार्याध्यक्षमा.खा .सौ.सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी आपल्या कौशल्याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच करू असा मला विश्वास यावेळी बोलताना राजेंद्र झरेकर यांनी व्यक्त केली त्यांचे नियुक्ती पत्र घेताना शिवशंकर जी राजळे बाळासाहेब काशीद माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाष रावजी लांडे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री प्रशांत भराट सचिन शेळके बाळासाहेब काशीद विजय शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरात आणि तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात श्री राजेंद्र पोपटराव झरेकर यांचे विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या मार्फत मोठे सामाजिक कार्य आहे संभाजी ब्रिगेड अहमदनगर मराठा सेवा संघ शेवगाव आणि आपल्या प्लॉटिंग च्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी गेली कित्येक वर्षे निस्वार्थपणे समाजसेवा केली आहे सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये ते नेहमी हिरीरीने सहभाग घेत असतात याचा निश्चितच त्यांचा या पदावर काम करताना त्यांना उपयोग होईल शेवगाव शहर आणि तालुक्यात त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved