Breaking News

चिमूर नगर परिषदेला समस्यांचा निवारण कधी पूर्ण होणार शहर काँग्रेस तर्फे निवेदन सादर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- दिनांक 3 जुलै 2024 रोजी शहर काँग्रेस चिमूरचे अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या सुचनेनुसार तालुका काँग्रेस कमिटी सेवादल अध्यक्ष किशोर बापु सिंगरे यांच्या उपस्थित मुख्यधिकारी महोदय यांना चिमूर नगर परिषदचे अधिक्षक प्रदीप रनकांब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यात चिमूर नगर परिषद येथे सदस्यांची कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक बसुन जवळपास 3 ये 4 वर्ष पुर्ण होत असून अजूनही चिमूर नगर परिषद श्रेत्रामध्ये विविध ठिकाणी समस्यांचे निवारण बनलेले आहे. आणि हे कधी पूर्ण होणार याची नगर परिषद श्रेत्रातील नागरीक मोठ्या अतूर्तेने वाट बघत आहे. आणि पावसाळा सुरू झाला असुन नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. असे दिसुन येत आहे. यात समस्या या प्रमाणे आहे.नप.श्रेत्रात पुर्णपणे झाडू सफाई होत नाही,

नागरिकांना पुर्णपणे पिण्याचे पाणी पुरेसा मिळत नाही, विहीर व हातपंप अजूनही उपसा झाले नाही आणि ब्लिचिंग पाऊडर सुध्या टाकण्यात आले नाही , वाढीव पोल उभे करून वर्ष होत आहे.परंतु लाईट लावण्यात आले नाही, कचरा गाडी नेहमी येत नाही, शहरात मोकाट जनावरे व डुक्कर भरपूर प्रमाणात वाडलेले आहे., विविध ठिकाणी काटेरी झाड भरपूर प्रमाणात वाढलेली आहे, असे अनेक प्रश्न आहे .

आणि प्रशासक यांचे अजूनही नियोजन दिसून येते नाही आहे. या करीता चिमूर शहर काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले आहे.यावेळी तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष किशोर बापू सिंगरे, तालुका पर्यावरण अध्यक्ष प्रदीप तळवेकर, माजी बांधकाम सभापती नितीन कटारे,मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख , विलास मोहीनकर, शहादुल पचारे, शकील पठाण इत्यादी उपस्थित होते

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved