प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-अनुसूचित व नव बौद्ध घटक वस्तीचा विकास अन्तर्गत सामजिक कल्याण विभाग जिल्हापरिषद नागपूर तर्फे मंजूर झालेल्या दोन सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन जिल्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे यांचा शुभ हस्ते करण्यात आले. प्रत्येकी चार लाख पनास हजार एकुण नऊ लाख दोन रस्त्यानं साठी मंजूर झाले आहेत. …
Read More »सिरपूर येथील युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सिरपूर येथील युवकाने २५ फेब्रुवारी ला रात्रौ १:३० वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली, सविस्तर असे की सिरपूर येथील राजकुमार खुशाल मडावी वय ३५ वर्ष हा चिमूर येथे सासू सासऱ्याच्या घरी वास्तव्यास होता नगर परिषदेच्या कामावर जात होता दोन दिवसांपूर्वी पत्नी …
Read More »आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड चे थाटात उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या आनंदवन ऑलिम्पियाड वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दिनांक 18 फरवरी 2022 ला पार पडला.या उद्घाटन समारंभासाठी उद्घाटक म्हणून महारोगी सेवा समिती चे विश्वस्त श्री सुधाकर कडू ,अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे …
Read More »बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे
रमेश खेरे सेवादल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरचे बालाजी सागर सौंदर्यीकरणाचे कामला करोडो रुपये निधी मंजूर झाले आणि कामही सुरु केले परंतु ते संपूर्ण काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झाले असून प्लॅन इस्टीमेट नुसार हे सौंदर्यीकर्णाचे काम झालेले …
Read More »युवतीसेना समन्वयक सीमा लेडांगे यांचा सामाजिक उपक्रम
अहिल्याबाई होळकर वृद्राश्रमाला भेट देऊन साजरा केला वाढदिवस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:-युवासेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिंदे यानी वाढदिवसाच्या निमित्ताने अंध व्यक्तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करून तसेच वृद्धाश्रमात डेझर कूलर भेट देत साध्या पद्धतिने वाढदिवस केला, त्यांच्या पॉऊलावर पाय ठेवत युवतीसेना समन्वयीका सीमा लेंडागे यानी अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात भेट देऊन साध्यापनात वाढदिवस …
Read More »युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित
संबंधितांच्या नातेवाईकांना त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 24 फेब्रुवारी: सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया या देशाने युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास संबंधित नागरिकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून कळवावे. जेणेकरून अडकलेल्या …
Read More »विधवा महीला व बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व पात्र लार्भार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या -अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या दिल्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी: कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय्य हक्क व पात्र लार्भार्थ्याना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विद्युत …
Read More »चुरी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याबाबत चे उप विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : -रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सेवादल तालुका अध्यक्ष यांनी तत्कालीन नगर परिषद च्या नगराध्यक्ष शिल्पाताई राचलवार यांच्या कार्यकाळात झालेला चुरी घोटाळा प्रकरणी चौकशी करण्याबाबत चे उप विभागीय अधिकारी यांना दिले निवेदन, दिनांक.२२/०२/२०२२ नगर परिषद चिमूर अंतर्गत येणाऱ्या प्रभागामध्ये अनेक विकासात्मक कामे सुरु होती व …
Read More »चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा (मटका) व्यवसाय सुरू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका हा नावाजलेला आहे याठिकाणी कसल्याही प्रकारे रोजगार निर्मिती नाही.तरीही मोठ्या प्रमाणावर बाजापेठ , बँकिंग सेक्टर , पतसंस्था , फायनान्स सेक्टर व बियर बार तसेच लॉटरी सेंटर यांची संख्या आहे.परंतु रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने १०० किमी अंतर जनतेला …
Read More »शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या प्रयत्नाने शेतकर्यांना मिळाले सौर उर्जा कुंपन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडेगावातील ग्रामस्थांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी हे वर्षभर शेतामध्ये विविध पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतात खरीप व रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. त्यामुळे शेतातील उत्पादित माल जंगली वन्य प्राण्यांना खावयास मिळत असल्याने जंगली प्राण्यांचा वावर तालुक्यातील शेतशिवारात …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना