Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

दवलामेटी येथील दारू भट्टी हटवण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

*दारु भट्टी हटाव समिती, वंचित बहुजन आघाडी, बुधघोष महाविहर आणि मानवाधिकार आयोग नागपूर जिल्हा यांनी जिल्हाधिकारी विजया बनकर यांची भेट घेऊन दारू भट्टी बंद करण्याची केली जोरदार मागणी*   प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र :- दवलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राठी ले आऊट येथील देशी दारू भट्टी हटवन्यासाठी आज दिनांक …

Read More »

संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी प्रशांत डवले यांची बिनविरोध निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी सामाजिक, राजकीय तथा व्यावसायिक क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असलेले व सामाजिक जनतेची होईल त्या परीने निष्काम सेवा करणारे प्रशांत धनराज डवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सचिन पाल निवड तर जिल्हा सचिव म्हणून मोनालीताई धोटे यांची निवड करण्यात आली. …

Read More »

अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 मे: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींकरिता दोन शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी भीवकुंड, विसापूर, ता. बल्लारपूर येथे जून 2012 पासून वर्ग 6 ते 10 सेमी इंग्रजी माध्यमाची मुलांची निवासी शाळा तर चिमूर येथे मुलींची निवासी …

Read More »

जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्रामतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिर

कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 मे: जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, कारागृह अधीक्षक …

Read More »

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणीकरीता अर्ज आंमत्रित

23 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 मे: आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने (खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराचे केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात आले …

Read More »

ब्रम्हपुरी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 12 मे: गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी, सायगाटा वसाहत येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी व उदघाटन पार पडले. यावेळी नागपूर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, नामवंत कृषी व जल तज्ञ डॉ. सुधीर भोंगळे तसेच आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ व उपाध्यक्ष …

Read More »

दत्तवाडी चौकात सुरक्षा रक्षकाचा आकस्मिक मृत्यू ने शोक

* मृतदेह बसल्या अवस्थेत, सोबत सापडली दारु ची बॉटल! * दारु ने घेतला असेल पुन्हा एक बळी! चर्चेला उधाण! प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी(प्र):-दत्तवाडी च्या अत्यन्त वर्दळी च्या दत्ता संकुल समोर सोमवारी सकाळी बसल्या स्थितीत दिसून आल्याने आस पासच्या नागरिकांत खळबळ उडाली.प्रत्यक्ष दर्शी व वाडी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दत्ता व्यावसायिक इमारतीत …

Read More »

चिमूर कांपा मार्गावर भीषण अपघात-एक व्यक्ति ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर कांपा रोडवरिल मालेवाडा – जांभुळघाट दरम्यान च्या रस्त्यावर दुचाकी व चार चाकी अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे, मृतकाचे नाव सूरज नागोसे असे असुन हिरापुर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, मृतक व्यक्तीला टाटा सूमो क्रमांक 5254 या गाडीने धड़क दिली अधिक तपस भिसी पोलिस …

Read More »

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 मे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. …

Read More »

पीसीपीएनडीटी : 9203 ऑनलाईन एफ फॉर्मची तपासणी

प्रभारी जिल्हाधिका-यांनी घेतला जिल्हा दक्षता पथकाचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 मे : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा दक्षता पथकाचा आढावा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून …

Read More »
All Right Reserved