Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स …

Read More »

अन्यथा… बँकांमधून गोठवली जाईल शासकीय खाती – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

पीक कर्जवाटपाबाबत बँकर्सचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 जुलै : जिल्ह्यातील पूर परिस्थतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी केलेल्या बियाणांसोबतच खतेसुध्दा वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकाची पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे. शेतकरी संकटात असतांना बँकांची असंवेदनशीलता ही अतिशय गंभीर …

Read More »

वरोरा व भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिका-यां कडून पाहणी

दोन्ही तालुका यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 जुलै : गत 15 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे वरोरा तालुक्यात 9548 हेक्टर तर भद्रावती तालुक्यात 7800 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय …

Read More »

खापरखेडा येथे दोन बाईक मध्ये टक्कर;एकाचा मृत्यू ,एक गंभीर जख्मी

खापरखेडा- कोराडी देवी मंदिर मार्गावरील तुलसी मंगल कार्यालय समोर आज दुपारी एक ते दिड वाजताच्या दरम्यान अमोरा समोरील दोन बाईक मध्ये जबरदस्त धडक झाल्याने खापरखेडा निवासी 30 वर्षीय सुरज प्रभाकर तराडे याचा मृत्यू झाला, तर गौरव शैलेश कछवाहा हा गंभीर जख्मी झाला आहे. मृतक सुरज हा आपल्या पल्सर एम एच …

Read More »

वडीलाने घरा बाहेर काढले म्हणून मुलाने केली चोरी

पोलिसांनी आरोपीला केले अटक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील एका सतरा वर्षीय तरुणाने वडीलाने घराबाहेर काढले म्हणून शांती वार्ड तील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील रकमेवर कुलूप तोडून मारला डल्ला सदर चोरी झाल्याच्या दर्ग्यातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली आणि दि 22 जुलैला एका तरुणावर …

Read More »

‘हर घर झेंडा’ अभियान करीता जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना जनसामान्यांत कायम राहावी, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ …

Read More »

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जुलै : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची MH34-CC0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.27 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार …

Read More »

कायमस्वरूपी मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया राठोड चिमूर नगर परिषदला रुजू

अखेर शहर काँग्रेस कमिटीच्या प्रयत्नाला मिळाले यश           पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनेक दिवसा पासून चिमुर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकरी देण्यात यावे अशी मागणी रेटून धरली होती. या संदर्भात मागील दिड वर्षापासून अनेकदा उपविभागीय अधिकारी, चिमुर यांचे मार्फत …

Read More »

कापसी स्थीत बाराद्वारी मे विस्फोट, 1 मृत 1 घायल

नागपूर (१८ जुलै) : कापसी बुजुर्ग स्थीत बाराद्वारी पोवारी परीसर मे अब्दुल रशीद नामक व्यापारी की A. R. Tredars नामक कबाडी का कारखाना है. इस कारखाने मे डिफेन्स का काफी स्क्रैप निलामी मे खरेदी किया गया है. उन स्क्रैप की गॅस कटर मशीन से कटींग करने का काम २ मजदुर …

Read More »

पार्षद का चुनाव हारने के बाद कांग्रेस प्रत्याशी की हार्ट अटैक से मौत

रीवा के हनुमान नगर पंचायत में पार्षद का चुनाव हारने के बाद कांग्रेस प्रत्याशी की हार्टअटैक से मौत हो गई.हरिनारायण गुप्ता वार्ड क्रमांक 09 से कांग्रेस की टिकट पर चुनाव मैदान में थे निर्दलीय प्रत्याशी अखिलेश गुप्ता ने 45 मतों से पराजित किया. हरिनारायण कांग्रेस पार्टी के हनुमना मंडल अध्यक्ष …

Read More »
All Right Reserved