Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांत होणार ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्‍वस्त अधिवेशन’ प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ श्री क्षेत्र ओझर (जिल्हा पुणे):- श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात …

Read More »

चोरांनी पळविली घरासमोरील दुचाकी

अज्ञात चोरा विरोधात वाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आठवा मैल दवलामेटी येथील आठवडी बाजारात मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना नेहमी होत असतात. परंतु 29 नोव्हेंबरच्या रात्री पालकर नगर येथील रुपेश कळमकर यांची पॅशन प्रो दुचाकी क्र. एम एच 40 ए एच …

Read More »

दवलामेटीत 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवांना दिली श्रद्धांजली

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-२३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधिमंडळावर काढलेल्या मोर्चात पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. आज या घटनेला 29 वर्ष पूर्ण होऊन तीस वे वर्ष लागत आहे. ज्या मागण्यासाठी ११४ गोवारी समाजबांधव शहीद झाले ती मागणी अजूनही तशीच आहे. उच्च न्यायालयाने गोवारी समाजाच्या बाजूने निकाल …

Read More »

पर्यावरण आणि वनांचे महत्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालते बोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी तसेच महसूल विभागाच्या वाहनांचा लोकार्पण सोहळा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,:- आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली असून हे एक चालते – बोलते विद्यापीठच आहे, …

Read More »

शेवगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची नियुक्ती-स्वीकारला कारभार

शेवगांव चे वादग्रस्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरात झालेली हिंदू मुस्लिम दंगल दंगलीचा सुदोष तपास एकतर्फी कारवाई काही ठराविक लोकांची ऐकून दोन्ही बाजू ऐकून न घेता गुन्हे दाखल करणे असे आरोप कायम त्यांच्यावर झाले होते अनेक …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर ,दि.३:-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.शनिवार, २ डिसेंबर रोजी रात्री नलिनी कुंभारे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजार व वृद्धापकाळाने निधन झाले. ड्रॅगन पॅलेस परिसरातील ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन फडणवीस …

Read More »

माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांना मातृशोक

विशेष प्रतिनिधी-नागपूर कामठी ता प्र 3:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष ,लॉंग मार्च चे प्रणेते व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या ज्येष्ठ भगिनी व बिडी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धांगिनी व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका आई 86 …

Read More »

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर, नाशिक जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ओझर/जिल्हा पुणे:- देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे …

Read More »

गाईड वॉलवर आढळलेल्या भेगमुळे मुख्य बांधकामास कोणत्याही प्रकारचा धोका नाही

मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांचे स्पष्टीकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, चंद्रपूर अतंर्गत दिंडोरा बॅरेज प्रकल्प, वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधकामाधीन आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून प्रकल्पाच्या डाव्या बाजुची मार्गदर्शक भिंत तसेच पुच्छ भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर बॉडी वायरचे बांधकाम …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नवी दिल्लीकडे प्रस्थान

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:- दिनांक २ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसांच्या नागपूर भेटीनंतर भारतीय वायुसेनेच्या विमानाने शनिवारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे प्रस्थान केले.नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून …

Read More »
All Right Reserved