जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सुभाषराव सातपुते यांची प्रा रमेश पिसे यांच्या शिफारसीनुसार विदर्भ तेली समाज महासंघाच्या पूर्व विदर्भ सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तेली समाजाच्या न्याय हक्कासाठी व समाज संघठनेसाठी लढणारी संघटना विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य वाढविण्याकरिता. संघटनेचे उद्दिष्ट समांजा पर्यंत पोहचविण्याकरिता विदर्भ तेली …
Read More »पहेलवानांनी खाशाबा जाधव यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- अशोक बन्सोड
राज्य क्रीडा दिनानिमित्त कुस्तीस्पर्धा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- आलिंपीकवीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र शासन व राज्य शासन त्यांच्या जन्मदिनी १५ जानेवारी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.शारीरिक तंदुरुस्ती शिवाय जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उज्वल कामगिरी बजावू …
Read More »भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या – पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
25 जानेवारी रोजी सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,: -भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षक केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत सी.डी.एस कोर्स …
Read More »हर घर मै अब एकही नाम एकही नारा गुंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात राम रथाची भव्य मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नपूर्तीचा क्षण साजरा केला. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली …
Read More »भारतीय लोकशाही ही जगाला हेवा वाटणारी लोकशाही आहे- रोशन फुले
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- आसगाव येथे समता सैनिक दलाच्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करतांना भारतीय लोकशाही ही जगाला हेवा वाटणारी लोकशाही आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले यांनी केले. ते पुढे …
Read More »आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर
जिल्हाधिका-यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यातील विधानसभानिहाय पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी आढावा घेतला.नियोजन सभागृह येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिका-यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह …
Read More »चिमूर वरून परतणाऱ्या काका पुतण्याच्या दुचाकीला अपघात
काका जागेवरच ठार तर पुतण्या गंभीर जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मासळ ते पिपर्डा रोडवर दुचाकी व डुकराच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात पिपर्डा येथील ईसमाचा जागीच मृत्यू झाला,तर त्याच्या सोबत असलेला पुतण्या गंभीर जखमी झाला. १९ जानेवारी रोजी रात्रौला ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.माणिक साधू चुनारकर (५५) असे …
Read More »रामदेवबाबा यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन
रामदेवबाबा यांना अटक करा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरम्यान मागील काही दिवसांपासून मिडिया मध्ये बाबा रामदेव यांची एक क्लिप व्हायरल होत आहे.ज्यामध्ये ते स्वतःला अग्निहोत्री ब्राह्मण समजून स्वतः ची पाठ थोपटून घेतात आणि ओबीसी समाजाची “ऐसी तैसी”उच्चारून ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे.त्यांच्या या कृत्यानंतर ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली …
Read More »जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले युवकांनी शिवबंधन
चक तिरवंजा (कवठी) येथील युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्करजी जाधव साहेब , जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम साहेब व विधानसभा संपर्क प्रमुख रितेशजी रहाटे साहेब यांच्या …
Read More »21 व 22 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये मद्य विक्री व मांस विक्री बंद ठेवावी-शिवकुमार केदारी
परळी/प्रतिनिधी परळी:-दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून या अनुषंगाने संपूर्ण बीड जिल्हयामध्ये मद्य व मांस विक्री बंद ठेवावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 22 जानेवारी 2024 …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना