Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

रेती तस्करी करणारा टिप्पर महसूल अधिकाऱ्याच्या ताब्यात

महसूल पथकाची धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ:-राळेगाव तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. काल १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करतांना एक टिप्पर पकडला. हि कारवाई ऐन राळेगांवच्या तहसील कार्यालयापुढे करण्यात आली त्यामुळे बघ्याच्या भुमिकेत शेकडो नागरिकांनी गर्दी …

Read More »

पी.एम.जनमन अभियानाच्या माध्यमातून आदीम कोलाम जमातीच्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ

प्रधानमंत्री मोदी यांचा देशातील लाभार्थ्यांशी संवाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.15: क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने देशातील आदीम जमातीच्या विकासाकरिता पी.एम.जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानिमित्त बालाजी सेलिब्रेशन हॉल, गडचांदूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

मोडला शेवगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचा मनका

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सणासुदीच्या काळात गटार तुंबली गटार रस्त्यावर नागरिक ‘बदका सारख्या उड्या मारतात टना टना” विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या काही दिवसापासून शेवगाव शहरातील गजबजलेल्या व तीन बाजारपेठांचा मुख्य चौक असलेल्या मेन रोड सराफ बाजार जैन गल्ली कापड बाजार यांना जोडणारा हा शहरातील गजबजलेला मुख्य …

Read More »

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला तीव्र विरोध

संत बाळूमामा देवस्थानाच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात 17 जानेवारीला धरणे आंदोलन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तेथे सध्या प्रशासक नेमण्यात …

Read More »

दारु पिऊन फोनवर शिवीगाळ करण पडल महागात -चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारच्या ड्राइव्हर विरोधी काळ्या कायद्यात सध्या स॓पुर्ण भारतभर विविध पद्धतीने वाहन चालका॓चे आंदोलन चालू आहे. त्याचे पडसाद चंद्रपुर जिल्ह्यात दिसुन येत आहे. मात्र जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद चांदेकर हे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र ते निवेदनाच्या नावाने बियरबार मध्ये …

Read More »

तुमसर येथे सावित्री – जिजाऊ जन्मोत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-दिनांक 7जानेवारी 2024 ला रविवार रोजी जिजाऊ ब्रिगेड तुमसर व भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे जिजाऊ सावित्री जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आज बेरोजगारी,व्यसनाधीनता, वैफल्यता आणि त्यातून होणारी आत्महत्या, स्त्रीवरील पाशवी अत्याचार असे सामाजिक प्रश्न समाजापुढे उभे आहेत. यावर उपाय म्हणून महामानवांची व …

Read More »

खाजगी विद्यापीठांसंदर्भातील पारीत विधेयकामुळे गरिबांच्या शिक्षणावर संक्रात

आमदार कपिल पाटील यांची शासन धोरणावर टीका जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या खाजगी विद्यापीठांसंदर्भातील नव्या विधेयकामुळे या विद्यापीठांच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशीप किंवा स्कॉलरशीप सारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत. गरिबाच्या शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. सारथी, महाज्योती, बार्टी आणि टार्टी यांच्या शैक्षणिक सवलती अडचणीत आल्या …

Read More »

विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय,हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी घडावे-संदिप ताराम,पोलीस उपनिरीक्षक जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे वर्धा:-हिंगणघाट येथील विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय जि. वर्धा येथे 12 जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, व …

Read More »

स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो -मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-स्पर्धेतूनच यशस्वी व्यक्ती घडत असतो. म्हणून स्पर्धेला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा यातून विद्यार्थ्यांमधील सुप्तगुण बाहेर पडतील, असे प्रतिपादन मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुळकर्णी यांनी केले. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुमित …

Read More »

उपोषण कामगारांचे आश्वासन मनसेचे

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: ॲक्सिस बँक संयुक्त कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी दिनांक १ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदान येथे सुरू केलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे व शैलेश पाटणकर यांनी भेट दिली. सदरील …

Read More »
All Right Reserved