Breaking News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर ,दि.३:-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या आई नलिनी कुंभारे यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली वाहिली.शनिवार, २ डिसेंबर रोजी रात्री नलिनी कुंभारे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजार व वृद्धापकाळाने निधन झाले.

ड्रॅगन पॅलेस परिसरातील ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन फडणवीस यांनी ॲड. कुंभारे यांचे तसेच माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांचे सांत्वन केले.यावेळी उपस्थित आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी ही आदरांजली वाहिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved