Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

प्रत्येक नागरिकांनी पाण्याचे संरक्षण करावे – समन्वयक अविल बोरकर-जलजागृती सप्ताहाला प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा दि.१४) – तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा वापर काटकसरीने करून शेती करावी. पाण्याचे नियोजन करतांना नागरिक व कर्मचाऱ्यांनी आपली योग्य भूमिका पाळली तर पाण्याची समस्या सुटेल तसेच पाणी प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक नागरिक व कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. कारण मानव हा पाण्याची निर्मिती करू शकत नाही …

Read More »

वरोरा उपविभागात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 मार्च : 13 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने वरोरा उपविभागात, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, पोलीस, एफ.एस.टी., एस.एस.टी., व्ही.व्ही.टी., व्ही.एस.टी. तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक वरोरा येथील तहसील कार्यालयात …

Read More »

सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले

सर्वोच्चन्यायालयानेईव्हीएमवरीलविश्वासकायमठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला जवळपास 40 वेळा सर्वोच्च न्यायालयांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विश्वास व्यक्त केला आहे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 16: -भारताच्यामाननीय सर्वोच्चन्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाददेत, आज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर …

Read More »

चार लाखाच्या मुद्देमालासह युवकाला अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील युवकाला अवैध रित्या दारूची वाहतूक करतांना गोडपिंपरी पोलीसांनी रात्रीचे १:०० वाजताचे सुमारास छत्रपती शिवाजी चौकात मुद्देमालासह चार लाखांची अवैध दारू जप्त करून युवकास अटक केली असून प्रकाश विजय बर्वेकर वय वर्षे ३३ रा.चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीएसआय मनोहर मोगरे यांना गुप्त …

Read More »

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : डाक विभाग, चंद्रपूरच्या संदर्भात असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी 22 मार्च 2024 रोजी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये चांदा विभागातील निकाली न निघालेल्या तक्रारींचा आढावा घेतला जााईल. यात पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काऊंटर सेवा, …

Read More »

21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येतात. त्यानुसार वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात 21 मार्च 2024 रोजी लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे 21 मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प …

Read More »

धान खरेदी चुकारेसंदर्भात खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा

चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : धान खरेदी नंतर तांत्रिक कारणामुळे चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांसाठी खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी त्वरीत धान खरेदी केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. …

Read More »

ए-टु झेड बाजार सेलला भिषण आग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील तुकुम येथील विविध प्रकारची वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ए-टु झेड बाजारला आज दिनांक १५/०३/२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू …

Read More »

वन शेताशी निगडीत वृक्ष उत्पादकांचा मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : वन शेतीशी निगडीत असलेल्या शेतक-यांसाठी वन अकादमी, चंद्रपूर येथे वृक्ष उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी तसेच पेपर, यांत्रिकी व बांबू निगडीत बल्लारपूर पेपर मील, शिरपूर पेपर मील, बांबू संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.14:-सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्ती, राजुरा तालुक्यातील 6, ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश …

Read More »
All Right Reserved