Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

संचमान्यतेचे सुधारित निकष आणि पेहराव संदर्भातील शासननिर्णय रद्द करावे

शिक्षक भारतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय RTE काय‌द्याशी विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे.विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे.हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी …

Read More »

आयुष्याचे चित्र अपूर्णच राहते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 विश्वाच्या निर्मात्याने आयुष्याची रचनाच अशा प्रकारे केली आहे की जीवनात सर्वंकष यश देऊनही, जीवनाचे चित्र तो कुठेतरी जाणीवपुर्वक अपूर्ण ठेवतो. *ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमीनीवरच रहा याची सतत आठवण करून देत असते.* जगातील सर्वात श्रीमंतांपैकी अकराव्या स्थानी असलेले व आशिया खंडातील नंबर एकचे श्रीमंत …

Read More »

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्यांना दणका

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात गोंडसावरी येथील गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातुन रेतीचा उपसा करणाऱ्या तिनही हायवा, पोकलेन मशीन व एक बोलेरो चारचाकी वाहनाला काल रात्री ३:०० वाजताच्या सुमारास पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः तिन किलोमीटरचे अंतर पायदळ चालून पायपीट करून मोठी कारवाई केली. चंद्रपूर जिल्ह्यातील …

Read More »

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 13 – लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने अंमलात आली आहे. या पार्श्वभुमीवर निवडणूक काळात रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तु जप्त करणे किंवा सोडणे यासाठी मानद कार्यपध्दती निश्चित करण्यात …

Read More »

जिल्हाभरात विविध उपक्रमातून मतदार जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता पहिल्याच टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक …

Read More »

निवडणूक खर्च निरीक्षकांनी घेतला यंत्रणेचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता हेमंत हिंगोनिया यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोनिया यांनी कोषागार कार्यालय येथील स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय येथे त्यांनी खर्च विषयाशी संबंधित यंत्रणेचा आढावा …

Read More »

नागरिकांना पाहता येईल उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र

नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर दि. 20 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र नमुना – 26, नागरिकांना विविध कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईनसुध्दा पाहता येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र नमुना – 26, नागरिकांच्या …

Read More »

85 वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय

12 डी नमुन्याचे घरपोच वाटप सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 …

Read More »

आर्य वैश्य व कोमटी समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास प्रचंड विरोध

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर चे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-आर्य वैश्य व कोमटी समाजाला ओबीसीत मागासवर्गीय ठरविण्यासाठी आ.क.पाटील सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या पत्रानुसार उपसमिती १२व१३ मार्चला राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डाॅ.गोविंद काळे व डॉ.श्रीमती नीलिमा सरप यांनी दोन दिवसांची क्षेत्र पाहणी व …

Read More »

“शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- ता. 20 मार्च 2024 बुधवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरासह तालुक्यामध्ये सध्या “शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय असून अधिक परतावाचे आमिष दाखवून ते नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. दरम्यान, शेवगांव शहरात आणी …

Read More »
All Right Reserved