विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १५: गोसीखुर्द प्रकल्पबधितांना न्याय देण्यासाठी प्रकल्पाच्या महत्तम पाणीसाठा क्षमतेमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून पुनर्वसन प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. आधी पुनर्वसन आणि नंतर धरण या तत्त्वानुसार गोसीखुर्द प्रकल्प बाधित क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा …
Read More »काही दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दिसणार : जलज शर्मा
नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून …
Read More »वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस
पूर्व अंकेक्षणात उघडकीस आले सत्य जादा आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश नागपूर, ता. १५ : कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली. अशा नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या …
Read More »एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १५ : राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने …
Read More »उर्स आला हजरत के मौके पर मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन
नागपुर :- उर्स आला हजरत के 102 उर्स के मौके पर खरबी स्थित ताजदारे मदिना मज्जीद मे मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन किया गया! करीब 200 लोगो ने शिबीर का लाभ उठाया! शिबीर मे मुफ्त परामर्श जनरल फिजीशियन, बालरोग विशेषज्ञ, हड्डी जोड विशेषज्ञ, स्त्री रोग विशेषज्ञ, साथ ही मुफ्त …
Read More »डांबर प्लॅन्टचे सरकारी जागेवरुन अतीक्रमण हटवा – केवलसिंग जुनी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील चिमूर-कांपा राज्य मार्गावरील मालेवाडा गावालगत डांबर प्लॅन्टचे कंपाउंड सरकारी जागेवर केलेले असल्यामुळे सदर अतीक्रमणबाबत चौकसी करून कायदेशीर हटवीण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधकाम करण्यात आला आहे.त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहणाला त्रास होत आहे. डांबर प्लॅन्ट च्या गाड्या …
Read More »रेतीघाटाचे अधिकार महिला बचत गटांना देवुन महिला सक्षमीकरण करावे- Aap
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभेतील वाढत्या रेती तस्करीला आढा घालण्यासाठी शासनाने त्वरित रेतीघाटाचे लिलाव करावे तसेच लिलाव पद्धतीमध्ये ग्रामीण महिला बचत गटांना प्राधान्य देवून महिलांचे खरे सक्षमीकरण करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टी चे जिल्हाअध्यक्ष श्री सुनीलजी मुसळे, भोजराज सोनी यांच्या उपस्थितीत चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. …
Read More »पत्रकारास मारहान करुन दिली जिवे मारण्याची धमकी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- घुग्गुस येथील कामगार नेते किशोर सिताराम बोबडे (वय ५०) राहणार श्रीराम वार्ड, क्रमांक २ हे वेकोलीच्या नायगांव कोळसा खाणीत कार्यरत आहे तसेच एका कामगार संघटनेचे नेते सुध्दा आहे. मंगळवारच्या रात्री ८:४५ वाजता दारूच्या नशेत मद्यधुंद अवस्थेत आपल्या साथीदारासह घुग्घुस येथील पत्रकार संजय महादेव …
Read More »मास्क न लावणा-या २७६ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत ११९१२ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवार (१३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …
Read More »लकडगंज झोन होणार टँकरमुक्त जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांची माहिती
सोसायटीमध्ये मोठया ‘बल्क कन्झूमर्स’ला मिळणार स्वतंत्र नळ कनेक्शन नागपूर, ता. १३ : अमृत योजनेंतर्गत नागपूर शहरात सर्वच झोनमध्ये काम सुरू आहे. यामध्ये लकडगंज झोनचे कार्य जवळपास पूर्णत्वास आले असून लवकरच लकडगंज झोन टँकरमुक्त होईल. याशिवाय मोठ्या इमारतींच्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी येणा-या तक्रारीवर उपाय म्हणून अशा ‘बल्क कन्झूमर्स’ना स्वतंत्र नळ कनेक्शन …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना