Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील मोजा जागजई येथील शेतकरी प्रवीण जनार्दन वागदे वय 48 वर्ष राहणार जगजई यांनी गट नंबर 91/1 मध्ये तूर कापणीसाठी गेले असता दिनांक 25 /1/2026 ला सततच्या नापिकेमुळे व कर्जबाजारी असल्याने आपल्याच शेतात जाऊन विष प्राशन केले.त्यांना यवतमाळ रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले.
तीन-चार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीने शेतातील पिकांची नासाडी झाली असून कर्जाच्या विवचनेत विचार करत पण नैराश्य मनात धरून रहात असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुली आहे दोन्ही मुली सध्या शिक्षण घेत आहे कुटुंबाचा कर्ता आधारस्तंभ गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळल्याचे दिसते सदर शेतकरी आत्महत्येची शासनाने दखल घेऊन चौकशी करून संबंधित परिवाराला मदत करावी अशी गावकऱ्याची मागणी होत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना