Breaking News

शेतातील मोटार पंप चोरी करणारे दोघांना अटक

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* दोन मोटार पंप व केबल ६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त *

* वरोरा पोलीसांची धडक कारवाई *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक २३/०१/२०२६ रोजी रितीक संजय थेरे यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदविली की, त्यांचे शेतातील व शेजारील शेतकरी यांचे शेतातील दोन मोटार पंप व केबल असा एकुण ६९,०००/- रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला.

वरोरा पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार नेमुन सीसीटीव्ही फुटेज पाहणी करुन तंत्रबध्द पध्दतीने सखोल तपास केला असता यातील आरोपी (१) सिताराम आसाराम भिसे व आरोपी (२) सुनिल रामप्रसाद साळुंखे दोन्ही रा. गोकुलनगर वणी जि. यवतमाळ यांना अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला संपुर्ण माल हस्तगत केला आहे.

पुढील कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे नेतृत्वात सपोनि शरद भस्मे, पोहवा /२२४४ दिलीप सुर, पोहवा /२५७१ संदीप मुळे, पोअं/२६४३ महेश गावतुरे, पोअं/१०५३ सौरभ कुलथे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved