Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- विमानतळावर विमान अपघातग्रस्त होऊन यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर जखमी झाले होते. आता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची आहे. अजित पवार यांची आज (दि.28) बारामतीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. बारामती विमानतळावर विमान अपघातग्रस्त होऊन यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गंभीर जखमी झाले होते मात्र आता त्यांचे मृत्यूची खबर धडकत आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही, मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने बारामतीकरांना कमालीचा धक्का बसला आहे.
ज्वाला समाचार सच का सामना