Breaking News

पोलिसांनी आरोपीला अटक करून 44000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर :- ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनची कार्यवाही,वेगवेगळे गुन्ह्यात चोरी गेलेले सबमर्सिबल मोटार पंप,सोलर सबमर्सिबल मोटर पंप आणि 35 फूट मोटार पंपासाठी वापरण्यात आलेला केबल असा एकूण अंदाजे किंमत 44000/-रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला अशी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतले असता आरोपी क्रं. 1 रणजीत खुशाल मेंढे वय 21 वर्ष राहणार उदापूर 2. विधी संघर्ष बालक वय 15 वर्ष मिळून आले गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, पो. नि बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मनोज खडसे , पो. हवा मुकेश गजबे, योगेश शिवणकर, अजय कटाई, पो. अ निलेश तुमसरे, ईशाद खान, स्वप्नील पळसपगार ,चंदू कुलसंगे यांनी केली पुढील तपास पो. हवा मुकेश गजबे करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

किराणा सामान व पिकअप वाहन चोरी करणारे तिन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

    1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved